Saurabh A Nage   (सौरभ नागे)
358 Followers · 148 Following

Chef 🍸
Food Traveller🍴🌐
The Indian Merchant Navy ⚓
Writer ✏
Story Teller 💭
Joined 5 October 2017


Chef 🍸
Food Traveller🍴🌐
The Indian Merchant Navy ⚓
Writer ✏
Story Teller 💭
Joined 5 October 2017
12 OCT 2022 AT 0:21

लोकांना गमवायला घाबरू नका,
कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते.

स्वतःच स्पष्टीकरण कधीच देत बसू नका, कारण
ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच सोडून जाणार नाहीत.

आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही,
त्यांच्यावर जीव जरी ओवाळून टाकला तरी ते सोबत राहणार नाहीत.

-


4 APR 2022 AT 17:21

छान साफ करण्यात आलं बोकड हा ताझा,
बोकडही ओला घ्या मोठीशी रे थाळा

काळ खोबरं आणि कांद्यानी बोकडचं अंग माखवा,
मसाला लावून त्याला भाजायला पाठवा

शेजारी लोकही म्हणती स्वाद भारी,
काळ मटण बनवते आमची आजी लय भारी

-


30 NOV 2021 AT 23:23

I've learned to stop rushing things
that needed time to grow !

-


9 NOV 2021 AT 0:54

" Love is meaningless without meaning "

-


25 OCT 2021 AT 23:25

शब्द झाले आठवणींचे मनातच ते सांडले
विखुरलेल्या शब्दांना आज काव्यरुप लाभले

-


23 OCT 2021 AT 23:49

I think there is something about your presence
that makes me feel so comfortable

I don't know what it really is,
But just talking to you & being around is enough
to make any bad day better

-


22 OCT 2021 AT 23:58

कोणावर तरी खरं प्रेम करणं हे आयुष्यभराच सुखं असतं
आज आहे उद्या नाही असं त्यात कधीच नसतं

एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु
प्रेमात कधीही इकडे तिकडे उडून जात नसतं
कारण आपलं प्रेम हे नेहमीच खास असतं

-


16 OCT 2021 AT 20:15

Reminder :

Woefully, people have a right to decline your love.
No matter how pure your intentions are.
Sometimes you're not what they want.
And that's okay !

-


10 SEP 2021 AT 23:31

सौन्दर्य तुझा असा पाहून
आज तो चंद्र ही लाजला
अपूर्ण शृंगार त्याचं
आज त्यांनी तुझ्यात शोधला

-


1 AUG 2021 AT 0:17

You're the best thing I never knew I needed

-


Fetching Saurabh A Nage Quotes