Saumitra Mandke  
42 Followers · 49 Following

संस्कृत विद्यार्थी
भारताभिमानी ।
Joined 26 April 2020


संस्कृत विद्यार्थी
भारताभिमानी ।
Joined 26 April 2020
25 OCT 2022 AT 18:03

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... शुभ दीपावली 🙏🪔🎆🌟❤️

-


31 AUG 2022 AT 11:17

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... 🙏❤️🙇💐

-


19 AUG 2022 AT 16:59

बाजे रे मुरलिया बाजे रे,
अधर धरे मोहन मुरली पर, होंठ पे माया बिराजे। ❤️✨️
- पं. नरेंद्र शर्मा जी

-


19 AUG 2022 AT 8:38

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे। 🙏❤️✨️

-


18 AUG 2022 AT 9:15

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥

अर्थ - कंस आणि चाणूरचा वध करणार्‍या, देवकीचा आनंद वाढवणाऱ्या, वासुदेवानंदन जगद्गुरु श्रीकृष्ण यांना मी नमन करतो.

-


16 AUG 2022 AT 18:24

हार नही मानूंगा रार नही ठानूंगा,
काल के कपाल पर लिखता, मिटाता रहूं,
गीत नया गाता हूँ।।
- स्वर्गीय अटलजी 🙏🙇💐

-


16 AUG 2022 AT 12:19

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन ❤️🇮🇳

-


28 JUL 2022 AT 8:49

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥

अर्थ :- हे दीपज्योति! तुम्ही परम ब्रह्म आहात. हे दीप, तुमचा प्रकाश लोकांचे पालन करणारा आहे. हे दीप, माझे पाप दूर कर; हे दीप, मी तुमची स्तुती करतो, तुम्हाला आणि तुमच्या पवित्र प्रकाशाला नमस्कार करतो.

दीप अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🙏🌸

-


13 JUL 2022 AT 11:17

अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जस्य शलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।। 🙏🙇❤️

शुभ गुरुपौर्णिमा... 😊

-


16 APR 2022 AT 12:27

बुद्धिर्बलं यशो धैर्यं निर्भयत्वमरोगता ।
अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणाद्भवेत् ।।

अर्थ : हनुमानजींचे स्मरण केल्याने आपल्याला बुद्धी, सामर्थ्य, संयम, निर्भयता, आरोग्य, विवेक आणि वक्तृत्व प्राप्त होते.

सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा... 🙏🚩🙇

-


Fetching Saumitra Mandke Quotes