Satish Tulaskar   (सतीश तुळसकर , उमरेड .)
11 Followers · 18 Following

Joined 26 June 2018


Joined 26 June 2018
16 MAR 2023 AT 9:08

पेन्शन चे टेन्शन !

भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान वगळता, आमदार - खासदार , शासकीय सेवेतील सर्वांच्या पेन्शन पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे असे वाटते का ?

-


16 MAR 2023 AT 7:17

पेन्शन चे टेन्शन !

आज जे जे पेन्शन च्या मागणीवरून संपावर आहेत त्या सगळ्यांना घरी बसवून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी दिली जावी असे नाही का वाटत ?😊

-


9 DEC 2021 AT 13:36

देश दुखवट्यात !

एकीकडे भारतीय सैन्याचे सरसेनापती पत्नी व सहकाऱ्यांसोबत दुर्दैवी अपघात जग सोडून गेलेत , मात्र दुरीकडे पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताहेत ..
शोकांतिका म्हणावी की काय ?

-


12 NOV 2021 AT 7:05

उमरेड आगारातील १० एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन.
महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय योग्य आहे का ...?

हक्कासाठी संप करणे सुद्धा आता कायदेशीर गुन्हा ?

-


29 APR 2021 AT 16:58

कोरोना महामारीच्या प्रकोपातून जर सुखरूप वाचलो तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत नोटा ला पसंती देऊ आणि पुढार्यांना सर्वसामान्य जनतेची किंमत दाखवून देऊ असा निर्धारच करावा लागेल का ???

-


21 APR 2021 AT 20:30

आयुष्याची दोरी कमी जाहली!

येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली ,
या आयुष्याची दोरी कमी जाहली !!
लागला श्वास खरखरा , जीव होतो हा घाबरा !
वासना तुझ्या दर्शनातची राहिली !!
हा जन्म तुला अर्पिला ,हे नको सांगणे तुजला !
तू साक्षी जगाची , कीर्ती तुझी ऐकली !!
मज सेवा दे आखरी , तव नाम जप वैखरी !
तुकड्या म्हणे चिंता , चित्ता तुला वाहिली !

✒️ --राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!

-


10 APR 2021 AT 9:21

मोक्ष आणि मुक्तीचे साधन म्हणजे मृत्यू !

-


4 APR 2021 AT 13:41

रोखठोक बोला ...!

महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे , महाविकास आघाडी सरकार की जनता ..???

-


28 MAR 2021 AT 14:45

संचारबंदी

बाजारपेठांमध्ये , रस्त्यांवर , चौकांमध्ये , दारूच्या दुकानात लोकं गर्दी करतात ते दिवसा पण
राज्यशासनाचा रात्रीच्या संचारबंदीचा फतवा कुणाला काही कळणा , ह्याला विरोधाभास म्हणावं की कोरोनाचा अपमान ?

-


12 JAN 2021 AT 10:10

स्वराज्य जननी !

हिंदवी स्वराज्याचा बीजमंत्र शिवशंभुच्या मनात रुजविणाऱ्या तथा ते सत्यात उतरविण्यास त्यांना प्रेरणा देणाऱ्या , यदुवंशी लखुजी जाधव ( सिंदखेडराजा ) यांच्या पुत्री तथा रघुवंशी शहाजी राजे भोसले यांच्या राणी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !💐


-


Fetching Satish Tulaskar Quotes