you'll never smile same again
-
समजवण्यापेक्षा समजून घेणे😉
it's So much Better ✌ !!
कीती मस्त होनार ,
जर Everyone F....👥
I know असं काहीही नाही होणार😶,
After all Humans आहोत ना आपण....
🌀 DISDAINFUL 🌀
-
Dear Buddies,
हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खुप
Shocking + challenging होतं,🌀
प्रत्येकांनी काहीना काही loss केलंय ,😶
कुणी Friends, कुणी Loved ones ,😍
तर कुणी स्वता:लाच गमावलं आहे so, 👤
Let's pray for Everyone 👥
उद्याचा Sunrise सगळ्यांच्या जीवनात खुप सारं 🌄
Happiness + Joy + positivity + Humanity✌ + Loyalty +Great Fortune + गरीबांना भाकर + शेतकर्यासाठी भरभरुन पिक पाणी🌾 आणो हीच देवाचरणी प्रार्थना 🌺!!
Dear Lord Ganesha plz Bless everyone's & keep them Healthy !!💞-
आजकाल काही लोकांना 👥
नुस्ती काम असलं की ,
समोरच्या व्क्ती ची आठवण येते !!
🌀 कामा पुरता मामा 🌀-
आयुष्यात काहीही नसले ,
तरी चालेल But ,☝
जिवाला जिव लावणारे caring , 💞
व चांगले Friend 👫असायलाच हवे ...
!! I repeat only !!
🌀Caring + Good One 🌀-
Poor family मधुन ज्या मुली 🙍
Belong करतात कधी ,
त्यांचाशीही लग्न करून घ्यायचं हो साहेब 👨
खुप प्रामाणिक राहतात त्या...
This hit me Hard !!
-
तुमच्या patents नंतर तुम्हाला
खुप सारं प्रेम करणारी व्यक्ती ,
नेहमी तुम्हाला जपनारी व्यक्ती,
तुमच्याबद्दल concern असणारी व्यक्ती,
तुमच्या प्रत्येक sorry ला ingore करनारी व्यक्ती,
कधी कधी तुमच्या Oppose Behavior😶 वर रागावनारी व्यक्ती.....💞-
Bestie or Best Friend 👫
Is always there, whenever we need or
Else we don't need bt, they R always💞
there, like our backbone strength. 💪-
माझी Bestie इतकी नालायक + आगाऊ 👻
आहे की, कधी कधी ना मला माझ्या 💞
Bestie वर खुप खुप राग येतं असं वाटतं की 👩
तिला पकडुन वर खाली आपटावं 😉....-