सुखी-समाधानी जीवन जगण्यासाठी,
पैसा लागत नाही,
धन लागत नाही की दौलत लागत नाही,
लागते ती फक्त चांगली विचारसरणी...!!-
आप जितनी चाहो उतनी बड़ी चादर खरीद लो,
ओ तुम्हारा घटिया किरदार कभी छुपा नही सकती.-
रावण दहन करत असताना
रावणाने हसून गर्दीकडे बघितलं,
तपासा स्वतःच्या चारित्र्याला
त्याने मोठ्याने सर्वांना सांगितलं ।।
हो झाला गुन्हा माझ्या हाताने
सीतेचे अपहरण करण्याचा,
पण प्रयत्न कधीच केला नाही मी
मर्यादेची सीमा ओलांडण्याचा ।।
दिवसा ढवळ्या रस्त्यावर
तुम्ही अब्रूचे लचके तोडता,
आणि सभ्य पणाचा आव दाखवून
मला दरवर्षी जळता ।।
तुम्हा मानवापेक्षा तर
मी राक्षस ठरलो भारी,
केला नाही अपमान कधी
सीतेचा माझा दारी ।।
हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही
हजारो सीता जाळल्या,
वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही
गर्भातच कळ्या मारल्या ।।
बस्स करा आता
मला बदनाम करण्याचे,
अगोदर तुम्ही मला दाखवा
स्वतःचे चरित्र सुधारल्याचे ।।
तुमच्या समाधानासाठी
तुम्ही मला दरवर्षी पेटवा,
पण त्या अगोदर तुमच्यातील
राम मला दाखवा ।।
-
आज देश के होनहार बच्चे
JEE ADVANCE-2021
का Exam दे रहे है,
और Byju's App के
Brand Ambessador
का बेटा NCB की टेस्ट दे रहा है !!
बोलो ज़ुबान केसरी,
दाने दाने मे केसर का दम...👎🏻👎🏻-
The wait is finally over!
We're thrilled to welcome Advika.
😘😘
-
कंस से रिश्ते की शर्म करते तो
कृष्णजी उसे कभी मार नही पाते ।
बुराई का विरोध जरूरी है
चाहे कोई आपका रिश्तेदार हो
या सगा संबंधी ।।
-
"भावकी" म्हटलं की प्रत्येक
ठिकाणी एकच "व्यथा"
वेगळी असते ती "कथा"..
-
एखाद्याच्या अबोल भावना आपल्याला समजायला लागल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो !!
-