एक सुप्त इच्छा असते "आपल्या आवडीच्या" व्यक्ती सोबत आयुष्य जगण्याची....
कारण हे तर सर्वांना माहीत आहे की या जगातून आपल्या एकटच जायचं आहे...-
Profession police by luck 💔😒
मै जो लिखता हूँ कुछ मेरे ... read more
मला कधीचं कुणी समजुन घेऊ शकत नाही.....
कारण मी अनेकदा स्वतः ला समजुन सांगण्यात अपयशस्वी होतो......-
आज महाराष्ट्रात चालु असलेला भोंगा प्रकारात कबीराचा दोहा वारंवार आठवतो...
मुल्ला बाँग पुकारे वो क्या साहिब बहिरा है रे
चिटी के पैर मे बाँध दे घुंगरू वो भी अल्ला सुनता है रे |
भावार्थ - ईश्वराला, अल्लाहला आळवण्यासाठी जोर जोरात ओरडायची गरज नाही. मुंगीच्या पावलांना जर घुंगरू बांधले तर त्याचाही आवाज तो परमेश्वर ऐकतो-
कुणी मला भिक म्हणुन दिलेले प्रेम आणि आनंद मला कधीचं मंजुर नाहिये....
मी माझ्या दुःख आणि एकटेपणा सुद्धा एखादया सणासारखा एन्जॉय करतो 💯😎❤️-
कधी कधी मला स्वतःचीच खुप आठवण येते......😔
काही वर्षापूर्वी मी एक स्वछंदी, आनंदी व दिलखुलास मुलगा होतो.....-
2021 जिंदगी में एक मैडन ओवर की तरह निकला है,
एक मात्र उपलब्धि बस ये है कि आउट नहीं हुए.!!-
मुझे किसी ने Cheat किया है इस बात का दुःख मुझे नहीं होता है....
पर मैने किसी को Cheat नहीं किया इस बात की खुशी मुझे जिंदगी भर रहेगी...-
बड़ी छोटी से लिस्ट बनाई है अपनी,
ख्वाहिशों की...
पहले पेज में तुम्हे लिखा आखिर में भी,
तेरा ज़िक्र है...-