औरतें बडी भुलक्कड होती हैं
औरों का ख्याल रखते रखते
भूल जाती हैं की...
स्वयं का ख्याल भी उसेही ही तो रखना है!
संजीवनी-
एकदा का तुम्ही कळपातून बाहेर पडलात की तुम्ही कितीही परत जाण्याचा प्रयत्न करा .
तुम्ही कितीही माया लावा.
आपुलकीनं वागा पण तो कळप
तुम्हाला स्वीकारत नाही.
संजीवनी-
पतीपत्नीच्या सुंदर स्वच्छंदी सहवासाला संसाराची उपमा दिली आहे. तर......
संसार म्हणजे सृष्टितील चर अचरांचा सहज मनोहर सहप्रवास.
संजीवनी-
बोलण्यात मोठेपणा आणि काळजात कोतेपणा काही काळ प्रसिद्धी देतो पण समाधान कायमचं हिरावून घेतो !
संजीवनी-
मैं रोजाना खोजती हुं आपने आपको
और मिलती हुं; चकले और बेलन के बिच रौंदती हुई तो कभी गर्म तवेंपर भूनती हुई तो कभी चाकू की धार से चिरती हुई तो कभी पोछा बन निचोडती हुई!
संजीवनी-
सुर्खियों में अक्सर हमारी मोहब्बत रही हैं
जिनकी मुकम्मल न हो पायी उनकी इनायत है
संजीवनी-
हरी हा नेहमीच सगळ्यांच्या अतिशय निकटचा.
तो अगदी एका हाकेला ओ देणारा तरीही
तो दिसत नाही आणि भेटतही नाही.
हीच तर मोठी गोची आहे.
संजीवनी-