Sanjay Tambe Patil   (संजय तांबे पाटील)
35 Followers · 122 Following

My life is what ? My freinds make it..!
Joined 16 July 2019


My life is what ? My freinds make it..!
Joined 16 July 2019
3 NOV 2020 AT 21:30

सहजासहजी काही मिळालं कि त्याची कदर नसते मग ती एखादी गोष्ट असो वा व्यक्ति...!

-


26 SEP 2020 AT 19:36

चुकलो होतो, फसलो होतो, चकवा आला होता,
वाटेवरती तिचाच नेमका, रस्ता आला होता.

-


5 JUL 2020 AT 10:08

तसे दिवसभर आमचे
भरपूर बोलणे व्हायचे,
पण तरीही मन मात्र
कुठे इतके भरायचे.

-


5 JUL 2020 AT 10:06

कितीही राग आला तरी
एकच तीच गुपीत,
ती विरघळून जात असते
फक्त एका मिठीत.

-


25 JUN 2020 AT 22:48

तूझी माझी,
गोष्ट थोडी जगावेगळी..!

विरहात ही,
एक ओढ असते निराळी..!

-


17 JUN 2020 AT 0:28

माझी मैना
मुंबईकडे राहिली.
माझ्या जीवाची
होतीय काहिली..!

प्रेम 💞

-


17 JUN 2020 AT 0:25

त्रास करुन घेऊ नकोस
चूक झाली सावरुन जा.,
प्रेम आपल्यात पण होतं कधी
शक्य असल्यास विसरुन जा.

-


16 JUN 2020 AT 10:53

पाऊस आणि तिच्या आठवणी
दोन्ही ही सारख्याच आहे,
कधीही येतात कधीही जातात पण
जाताना मात्र डोळे ओले करून जातात!

-


16 JUN 2020 AT 10:52

तु , मी आणि पाऊस
एकसारखेच आहोत,
भेटीसाठी प्रेमाच्या
मनापासून अधीर आहोत.

-


4 JUN 2020 AT 20:59

जसं प्राजक्ताचं बहरणं
तूला कधी 'कळलंच' नाही,
तसं तुझ्यासाठी त्याचं ओघळणं
तूला कधी 'समजलंच' नाही..!

-


Fetching Sanjay Tambe Patil Quotes