sangresh sawant   (Sangresh Sawant)
1 Followers · 5 Following

Joined 23 August 2021


Joined 23 August 2021
3 FEB 2022 AT 21:28

अफसोस इस बात का नहीं हैं की, आप बात नहीं कर रहे हो....
अफसोस तो इस बात का हैं की, आप हमसे बात नहीं कर रहे हो....😜🤘🏻— % &

-


19 DEC 2021 AT 0:24

अभी बहुत से और भ्रम टूटेंगे,
मुझे अभी और गलत होना बाकी हैं....😉🤟

-


5 DEC 2021 AT 23:14

अकेला भी इस तरह पड़ गया हूं,
कि मेरा हौसला भी साथ न दे रहा हैं....😊

-


23 NOV 2021 AT 23:16

विसरली रे ती....

ना काही बोलतो
ना कोणाशी भांडतो
दु:ख मनात ठेऊन
रस्त्याने एकटाच चालतो....

शब्द तिचे आठवतो
ञास मनाला होतो
माझ्या जखमांना आता
मीच कुरतडत असतो....

वेड्या वेदनांना सारखा
मी समजवत असतो
विसरली रे ती
अन रडत असतो....

मग पुन्हा हसण्याचा
डाव खेळत बसतो
आतुन माञ नेहमीच
सारखा विव्हळत असतो....
😊😘

-


20 NOV 2021 AT 14:51

शब्दालय ख़त्म हुए रमाई
तुम्हारी करूणा के आगे,
सहनशीलता भी धन्य हुई
तुम्हारी यातना के आगे....

-


17 NOV 2021 AT 15:59

माता रमाई....🙏

आगे गृहस्थी की गाड़ी, पीछे दलितों की आवाज़े
खुले कष्ट से तुम्हारे, स्वाभिमानी के दरवाज़े....

अंदर दुःखों का पहाड़ किन्तू हॅंसी होंठों पर
साहेब को विदेश भेजे ख़ुशहाली लिखकर....

साहेब के दर्शन को सारा समाज जमा हुआ
फटे परिधान से जाऊॅं कैसे, दिल भर आया....

-


5 OCT 2021 AT 22:40

श्राद्ध

स्वतःसाठी शर्ट घेऊ असं
बापाने मनाशी पक्कं केलं
लेकाच्या वाढदिवसाचं मनात येताच
शर्टाच्या विचारांचं श्राद्ध घातलं

आई दिवस रात्र राबताना
लेकरू तापाने फनफनलं
डोळ्यावरची झापड दूर सारून
आईने झोपेचं श्राद्ध घातलं

फाटकी बॅग पाठीला लावून
बाबाने नव्या बॅगेचं स्वप्न पाहिलं
लेकाच्या कॉलेजच्या खर्चापुढे
बाबाने बॅगेचं श्राद्ध घातलं

आता बाप असतो वृद्धाश्रमात
आईने केव्हांच जग सोडलं
लेकरांच्या भविष्यासाठी
जीवनाचं असं श्राद्ध घातलं

एके दिवशी लेक असा
पिठाचे गोळे करीत होता
यातनेच्या जीवनाच्या पिंडाचे
रुबाबात श्राद्ध घालीत होता

पानाच्या तुकड्यावर घास ठेवून
का-का करीत तो उभाच होता
आई बापाच्या जगण्याचं श्राद्ध
मृत्यू नंतर घालीत होता

कुठूनशा दोन कावळ्यांनी
हासत हासत पिंडाला शिवलं
मृत्यूनंतरही लेकराच्या आनंदासाठी
आत्मसन्मानाचं त्यांनी श्राद्ध घातलं....
💐🙏

-


28 AUG 2021 AT 23:16

नाराज होने में क्या रखा हैं,
असली खुशी तो गम को भुलाने में हैं....
😉🤘🏻

-


28 AUG 2021 AT 8:32

तुम्हें खोने के डर से कुछ कह नहीं पा रहा हूॅं,
बातें तो बहुत हो रही हैं, बस दिल की बात बता नहीं पा रहा हूॅं....
😊💓

-


27 AUG 2021 AT 18:31

अब तो तेरी सारी गलतीयाॅं भी मुझे मेरी लगने लगी हैं,
लगता हैं ये अपना इश्क, अब सिर्फ मेरा होने लगा हैं....
😊💓

-


Fetching sangresh sawant Quotes