आजकल हालात ही ऐसे है ...गुरुर बढ़ने का मौसम जारी है..रास्ते भी बड़ी मुश्किल से अपनी राह दिखा रहे है .दिल का भारीपन उन्हीं राह पर चलने की तैयारी कर रहा है।जाने अनजाने में फासले बढ़ जाने की वजह भी अब उन्हीं कतार में खड़ी है।
काश !!कोई अपने ही मन की जांच करवाता.. खुद पर ही नजर रखता...
हौसला और ताकद दोनों का उसूल पहचानता ...
वो जुनून का असली अर्थ भी समझ पाता।
@संगीता वेताल
-
बच्चों जैसा जीवन जीना
विश्व की पूंजी महान
जिसने जीना सिखा उनसे
वो ही सच्चा इंसान-
नियमित कामापासून काही काळासाठी मिळालेली सवलत म्हणजे सुट्टीचा दिवस असू शकतो..
सुट्टी मनातील असंख्य विचारांना काही काळ का होईना समाधान मिळण्याचा कालावधी असू शकतो .
सुट्टी म्हणजे विचार मन बुध्दी याचा सारासार विचार करून वैयक्तिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी वापरलेल्या श्रमाची ताकद आणखी वाढवण्यासाठी मिळालेली सवलत असू शकते..
सुट्टीचा दिवस म्हणजे आनंद..
सुट्टी म्हणजे ऊर्जा निर्माण करण्यासाठी लाभलेली संधी असते..
@संगिता वेताळ
२५/८/२०२४
-
नियमित कामापासून काही काळासाठी मिळालेली सवलत म्हणजे सुट्टीचा दिवस असू शकतो..
सुट्टी मनातील असंख्य विचारांना काही काळ का होईना समाधान मिळण्याचा कालावधी असू शकतो .
सुट्टी म्हणजे विचार मन बुध्दी याचा सारासार विचार करून वैयक्तिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी वापरलेल्या श्रमाची ताकद आणखी वाढवण्यासाठी मिळालेली सवलत असू शकते..
सुट्टीचा दिवस म्हणजे आनंद..
सुट्टी म्हणजे ऊर्जा निर्माण करण्यासाठी लाभलेली संधी असते..
@संगिता वेताळ
२५/८/२०२४
-
आसमंतात असंख्य ताऱ्यांसोबत असणारा तो एक वेगळा तारा..त्याचा प्रकाश इतर ताऱ्याना जाणवतही नाही.तरीही तो वेगळा ..अगदी वेगळा..
अस का ?
माणसांच्या घोळक्यात प्रत्येक जण जर असा विचार करणारा असेल विचारांच्या कक्षा रुंदावण्यास वेळ लागणार नाही..
संगिता वेताळ
-
दैनंदिन व्यवहार करताना कधी कधी तोच तोच पणा येतो..सगळ सुरळीत असताना सुधा मन वेगळ्याच दुनियेत धाव घेताना दिसते..अशावेळी
मनस्वास्थ्या साठी अध्यात्मिक काहीतरी इप्सित ध्येय गाठण्याचा हा रामबाण उपाय..पुढे येतो.आणि
मनाचा विचारांनी तुडुंब भरलेला गाभारा..आपसूक शांत होतो..
@संगिता वेताळ
-
समुद्राच्या या लाटा कशा असतात ना ..
अगदी मनस्वी ..
हुंकारा बरोबर धडकणाऱ्या..
नामोहरम करून टाकतात..
सगळ्याच आशेची स्वप्न..धडपडताना ..पुन्हा उभे राहताना ..
हक्काच्या काही खुणा सुधा पुसून टाकतात या..-
भविष्यासाठी काही राखून ठेवायचं असेल तर आयुष्यात घडलेल्या कालच्या आणि आजच्या अनेक घटनांचा परिस्थितीचा रीतसर हिशोब ठेवायला हवा ..त्यासाठी उगवत्या सूर्याची साक्ष घ्यायला हवी .जाणिवांचा जमाखर्च आणि नेणीवाशी
तडजोड करताना..आयुष्याचा ताळेबंद जमायला शिकायला हवे.. ऊन सावलीच्या मागे धावताना त्यामागील ऊर्जेची गणितं समजून घ्यायला हवीत.तरच समाधानाचा हिशोब बरोबर येईल..-
प्रेम का डाकिया
बाटता फिरता है प्यार भरे खत..
आंखों में ढेर सारे सपने देकर..
चला जाता है।
हम रूठते है कभी..
राह के चौराहे पर नजर बिठाकर
उसके धूप की छाव तले..
दिन ढलने के बहाने देकर..
फिर भी उसकी मुस्कान
नए दौर की तरह हमारी ओर चली आती है।
प्यार के पल बाटने से बढ़ते है।
सही कहता है डाकिया..
प्यार का नजारा है हर पल..
-