अवघा झाला एक रंग.
उरले न द्वैत कुठे आता,
जन्म झाला आता वैकुंठ.-
Sangita Tamboli
51 Followers · 19 Following
Joined 5 April 2018
21 SEP 2021 AT 18:00
धुके दाटलेले...
मनात ,डोळ्यात.
तरी.,.
हाती उन्हाचा कवडसा..
पाऊस मनात...
मारवा फुलात..
सुखे वेचताना....
-
18 MAY 2021 AT 8:03
तू माझा असल्यावर
मला काय उणे...
इवल्या इवल्या गोष्टींचे
सुख होतेय दुणे...-
23 MAR 2021 AT 17:19
आठवणींची...
विसरली वाट परतीची..
थांबली मनात..
ओघळली डोळ्यात...
उतरली शब्दात..
अक्षर होऊन..
ही पाखरं वेडी....-
21 DEC 2020 AT 19:15
तुझ्या आठवांचे.......
त्यातूनही झेप घेतील
पुन्हा....
तुझ्याच आठवणी....
फिनिक्स म्हणून....
-
2 NOV 2020 AT 17:55
तुझ्या आठवांचा.......
मनात पण सगळा....
पसारा पिसाऱ्यांचा.........-
18 OCT 2020 AT 17:23
ती होते आहे स्वच्छंदी....
सारी झाली दूर झाकोळ..
मन आनंदी आनंदी...-
24 SEP 2020 AT 23:19
सांगून मुळीच कळणार नाही...
सावल्याच त्या रे...
कधीच दूर पळणार नाही...-