Sangeeta Kalbhor  
743 Followers · 198 Following

read more
Joined 12 April 2020


read more
Joined 12 April 2020
YESTERDAY AT 0:15

काय चुकले माझे
हे नको गिरवायला पुन्हा पुन्हा
माझे तुझ्यावर प्रेम होणे
हाच माझा घोर गुन्हा.....

मी माझी.....

-


4 MAY AT 21:32

समय के साथ हम बदले नही
किंतु ठहर जरुर गये है
बहुत दूर चले थे साथ कभी
अब लौटकर जो आये है.....

मी माझी.....

-


4 MAY AT 17:18

आता असे नको म्हणू
मी दगाफटका केला
हात हातात दिलेला
तूच रे तूच दूर केला.....

मी माझी.....

-


4 MAY AT 10:11

तू देत गेला मी घेत गेले
मी घेत गेले तू देत गेला
क्षण नवखाच रे तुझ्यामाझ्यातला
तुझ्या माझ्यात कसा वहात गेला.....

मी माझी.....

-


4 MAY AT 10:09

काय हवे होते मला
म्हणून केला इतका अट्टाहास
सुखाचा वाहत असता झरा
का ओढवून घेतला वनवास.....

मी माझी.....

-


4 MAY AT 10:05

नाते नकोच मला
नुसते नावापुरते
नाते हवे तसे
जसे लोणचे मुरते.....

मी माझी.....

-


3 MAY AT 14:38

एवढीच हवी होते मी तर जायचे नव्हते दूर
आता नाही थिरकायचा माझ्या मनाचा मयूर.....

मी माझी.....

-


3 MAY AT 14:33

मन..

अडखळतंय कुठेतरी
गालावर येणारे हसू
माझाच मला जाच
कुठवर मी सोसू
हे हवं अन् तेही हवं
नुसता चाललाय गोंधळ
खरी दिशाच उमगेना
रिक्तच सदैव माझी ओंजळ
मन धावतय खोट्यापाठी
मला मुळी न जुमानता
कसं आणू मी ताळ्यावर
कोण देईल आणून न सांगता.....

मी माझी.....

-


3 MAY AT 0:55

लख्ख चांदणं पडल्यावरही
उरत नाही भास आता
नको सांगू मज हसावयास
मन म्हणत नाही हास आता.....

मी माझी.....

-


2 MAY AT 16:15

Caption madhe.....

मी माझी.....

-


Fetching Sangeeta Kalbhor Quotes