1 MAR 2019 AT 20:07

विद्यार्थी कसा का असेना ,
शिक्षक असा असावा
कि त्याने त्या विद्यार्थ्यासारखं बनून त्याला शिकवावं.
त्याला समजून घ्यावं.
त्याच्याशी मैत्री करावी.
त्याचे विचार समजून घेऊन , त्यात दुरुस्ती आवश्यक असेल तर ती करावी.

- Rowdy✍️