आज माझा वाढदिवस होता.
त्यात खूप SPECIAL असं काहीच नव्हतं कारण तो दरवर्षी येतो.
पण तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि तुम्ही व्यक्त केलेलं प्रेम मात्र अनमोल होतं.दिलेल्या शुभेच्यांसाठी खूप खूप धन्यवाद
छत्रपतींच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या, या समाजाच्या माझ्याकडून ज्या काही आशा अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी, इच्छाशक्ती मला मिळो हि शिवचरणी प्रार्थना.
जय जिजाऊ जय शिवराय- Rowdy✍️
27 MAY 2019 AT 17:31