उद्याच्या gap up gap down
वर कोण विश्वास ठेवेल
जे आज आहे ते आज मी book करेल
शब्दाचं भांडवल मी इथेच भांडून फेडेल
जे जे आहे मनी ते लगेच सांगेल
आस नाही मनी माझ्या कसली
सर्वकाही छान वाटत जवा तू हसली 😂-
मनातील भाव
मनात
जे असत
म्हणजे
पोटात जे असत
ते ... read more
तुझ्या मनाची चंचलता
आज उथळ पाण्यासारखी झाली आहे
त्यात सखे तुझे दर्पण मला अलगद दिसत आहे
मनी तुझ्या एक गाठ बांद
शांत पाण्याचे निरीक्षण कर
किंवा क्षणार्धात ढवळून टाक
आणि तुझ्या मनी जे आहे
त्याची तू कात टाक-
मन नाजूक कळी
अलगद पडते बळी
तिच्या येण्याच्या स्पर्शाने
हर्शून जाते
सवतःला बेधुंद करून
आपला सुगंध सैरावैरा सोडते
ती पाहताच क्षणी
मन लाजाळू लाजून जातो
तिच्या अंधकराला
मन तेजोमय होऊन जातो
तिच्या गोड आवाजाने
मन पडतो गाली खळी
मन नाजूक कळी
अलगद पडतो बळी
-
दूषित झालं माझं गाव
त्या आरक्षणापायी
सांगा कोणाला ठेवू नाव
जो तो उठतो आरक्षण म्हणतो
आपल्याच गावातील भावंडांना ठेवतो नाव
हा याची जात काढतो तो त्याची जात काढतो
कोणीतरी मात्र मनातल्या मनात दात काढतो-
तुझ्यात जोपर्यंत तू पण जिवीत आहे
तो पर्यंत सर्व काही सुरळीत सुरू आहे-
ताश के खेल में हम भी कभी बादशाह होते
लेकिन गुलाम ने ऐसी गुगली डाली
रानी के प्यार में हम डूब गए-
Deciding a trading set up and beside the set up these are different things
One give actual experience and another give notional RRR-
Investment / saving in stock market, bond's, currency, real estate
Are like a flushing inflation of your underlying assets-