Sampatti Vinayak Killedar   (✍️संपत्ती किल्लेदार)
188 Followers · 79 Following

Joined 26 April 2019


Joined 26 April 2019
19 APR 2021 AT 22:57

चाँद पूरा हो या आधा
अपना लगता हैं कल से भी ज्यादा....!!

-


19 JAN 2021 AT 20:53



आधा अधूरा सही
पर आसमां में चाँद होनाही चाहिए
रात तभी सुहागन लगती हैं....!!🌙

-


14 JAN 2021 AT 21:38

तीळ राहु दे गुळ राहु दे
सगळं मागे खुळ राहु दे
तुझ्या माझ्या ऱ्हदयाचा
असाच निरंतर पिळ राहु दे

-


3 JAN 2021 AT 22:16

मैंने कहाँ कुछ भी नहीं
तुमनें सुना कुछ भी नहीं

लब्जों की मजबूरी थी
और वजह कुछ भी नहीं

थोड़ी तकरार थी प्यारी सी
इसके सिवा और कुछ भी नहीं

खामोश हूँ तो वो तेरे लिये
पर तुझे कदर कुछ भी नहीं

मेरी सजा तय जो भी हो
पर सुन ले कि मेरी खता कुछ भी नहीं....!!

-


3 JAN 2021 AT 12:53

थंडीतला गारवा आणि तू दोन्ही सारखेच
कधी अलवार भासाल आणि कधी बोचाल
काही नेम नाही.....!!

-


30 DEC 2020 AT 20:52

दरवेळी किती वाट पहावी मी तुझ्या येण्याची
कधी अचानक येवून लूट ना उदासी या चेहऱ्यावरची

-


25 NOV 2020 AT 16:37

छोट्या छोट्या गोष्टींवरुनही
सतत रागवत असते तुझ्यावर...🌿

बघ,
किती कमवलस तू मला🤗❣️🌿

-


24 NOV 2020 AT 11:10



तुझ्या मिठीचा भास व्हावा
हा गारवा अजुन खास व्हावा...!!

-


4 NOV 2020 AT 16:18

अस्ताव्यस्त
प्रभातेच्या
गालावरच
पूर्ण
झालेल्या
स्वप्नांची
लाली
पसरलेली
असते.....!!

-


19 OCT 2020 AT 21:15

देत राहिल्याने मी रीति नाही होणार
पण तुला कळणार नाही मोल तोपर्यंत मी पूर्णही नाही होणार....!!

-


Fetching Sampatti Vinayak Killedar Quotes