contribute your every seconds for your aspirations...
-
पावसाच्या थेंबा प्रमाणे तुझ्या आठवणी
किती त्या देहावर घेऊ
आणि किती तो देह तुझ्या आठवणीत ओला चिंब करू...
वसंत सरी-
Remove the disease of expection form u.then .it will give the immunity to fight against emotional hurts...
-
Today I fail to proof my self in some realtion ....bt it's didn't mean i am not caring for u....i am extremely sry from the bottom of the heart..my time is always available for u ....
-
या प्रवासाची सुरुवात पहिल्या वर्गापासून झाली.
पहिले काही वर्ष एकमेकींना खुन्नस दाखवण्यातच गेले.....
नंतरची दोन तीन वर्ष एकमेकींना जलण्यात गेले
मग हळूहळू सुरुवात झाली आपल्या मैत्रीस...
वर्ष गेले वर्षाने बंधन वाढले....
बंधनाने नाती जुळली....
या बंधनातून तुझ्या हळवेपणा मला कळला आणि तुला माझा बालिशपणा कळला ...
आपली मैत्री गठ्ठा करण्यासाठी पुणे शहराचा मोठा हात ठरला ....
तू किती लांब केलं तरी मी तूझ्या जवळ च येईल ....
हा प्रवास न थांबणार ठरणार आपल्या साठी
... अशी तुझी माझी मैत्री....-
What is wrong and what is right ,who will decide it.....
Did my clothes pattern says i am wrong or right...
Did my frankness decide it....
Or..did my baground decide it ...
What real thing which decide what is worng or right....
Is there any thing which decide it....or jst our feelings of heart can decide it....
Then again' I think who will decide it what is wrong and what is right....-
I really don't know what is that.....
Bt it's blow my heart beat ...
I care for him and he also
i really don't know what is that..
We both are missing each other in day of sec ...
He is not my family bt his vibe feel like family ....
Bt still really I don't know what is that....
We both are not in love ..bt it's feel behond friendship....
Warmness of his hug give real peace to mi....
Bt i still really don't know what is that....-
शिक्षकाच्या घरी जन्मी घातले मज देवाने तुझ्या कृपेने
प्रथम शिक्षणाची देणगी दिली मज तुझ्या मोठ्या कर्तुत्वाने
माझ्या चुकलेल्या पावलांना योग्य दिशा दिली तुझ्या शिकवणी ने
मज व्यवहाराचे द्यान शिकवताना माझी कान उघलनी केली तुझ्या वणीने
न विसरावी अशी शिकवण तुझी, कोणत्याही कामाची लाज न बाळगावी
हीच पुण्याई असावी माझ्या कर्माची, की तू लाभलास मज बाप म्हणुनी
मुला मुलीत भेद नसावा हे सर्व जग बोले पण कृतीत मात्र प्रत्येक वेळी तुझ्याच पहिले
शेवटी मात्र देवास मी एकच मागते प्रत्येक जन्मी तुझ्याच वंशाची पणती होऊन
तुला प्रकाश देण्याचे भाग्य मज लाभु दे
-