Made In पुणे
केक कापणे आणि फासणे या गोष्टी पहिल्यापासूनच आवडत नसल्याने वाढदिवसाच्या दिवशी या गोष्टी मी नेहमी टाळतो. त्या खर्चाच्या ऐवजी...
ग्रंथ-पुस्तके या प्रकारच्या भेटवस्तू यांचा मी मनापासून स्विकार करतो.
#पुस्तकप्रेमी #हिंदसागर-
तुमचं संपूर्ण जीवन हे तुमच्या डोक्यातील विचारांचंच प्रतिबिंब आहे
-
जेव्हा एखाद्या गोष्टीवर अत्यंत तीव्र भावनांनी आपण लक्ष केंद्रित करतो (एकाच गोष्टीचा ध्यास लागणे, ती गोष्ट सोडून अन्य काहीच न सुचणे) तेव्हा ती गोष्ट फार वेगानं आपल्या जीवनात घडते.
पुन्हा पुन्हा!
#Secret या पुस्तकातून-
व्यवसायापैकी किती % भाग मार्केटिंग साठी ठेवला पाहिजे ?
त्यासाठी किती % खर्च केला पाहिजे ?
काय वाटते आपल्याला ?
#व्यवसाय-
एखादा चित्रपट आला की लोक्स सर्वांना नेहमी सांगतात एखादी कलाकृती पाहण्याआधी बोलू नका
- टीका करण्याआधी चित्रपट पहा मग् बोला..
तेच लोक्स आता #TheKashmirFiles बाबत हे सांगताना दिसत नाहीयेत.
#हिंदसागर-
- कायदेशीर सल्ला हवा असल्यास वकीलाकडे जातो.
- गाडी दुरुस्त करायची असल्यास गॅरेजमध्ये जातो.
- आजारी असल्यास डॉक्टरकडे जातो.
- अध्यात्मिक बाबतीत मात्र मला सर्व कळते, म्हणून तो स्वतःच्या मनाने करतो, वेळ वाया जातो आणि अध्यात्मावरचा विश्वास उडतो.
#हिंदसागर-
- कायदेशीर सल्ला हवा असल्यास वकीलाकडे जातो.
- गाडी दुरुस्त करायची असल्यास गॅरेजमध्ये जातो.
- आजारी असल्यास डॉक्टरकडे जातो.
- अध्यात्मिक बाबतीत मात्र मला सर्व कळते, म्हणून तो स्वतःच्या मनाने साधना/कृती करतो, वेळ वाया जातो आणि अध्यात्मावरचा विश्वास उडतो.
- चुक कोणाची ?-
सगळ्यांना समान वागणूक देणं हेच खरं पुरोगामीत्व..
गांधी असो की नथुराम-