Sagar Karanjavkar   (स्वप्नवत🐞)
104 Followers · 132 Following

read more
Joined 1 September 2019


read more
Joined 1 September 2019
27 OCT 2020 AT 6:50

भुग्यांसोबत माश्या पण
सगळ्या फुलांवर हुंदडत होत्या
जुन्या फुलांचा सु'गंध' संपला
अशी सबब सांगत होत्या...

मी वेडा त्या जुन्या वाळलेल्या,
गुलाबा समीपचं उभा होतो..
लोकं वेडा म्हणून मला हसत होते,
मी माझं वेड पाहून हसत होतो.

-


4 OCT 2020 AT 15:01

स्वप्नातल्या त्या स्वप्नाची गोष्ट आहे भारी
स्वप्नातच तिची मोठी अंतराळ वारी||
मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं
रात्रीचं मात्र नाही, दिवसाशी नातं||
मिटले एकदा का डोळे, रात्र त्याची होई
झोपेतच रंगांची उधळण होऊन जाई||
सत्ता हाती असताना, उंच भरारी घेई
उघडताच नेत्र सारे, साधी चाहुलही नाही||
पडलेल्या त्या स्वप्नांना, एक कल्पनाही नाही
खऱ्या जीवनाशी आपला, संपर्कच नाही||
म्हणूनच स्वप्नातल्या त्या स्वप्नाची दुनिया आहे भारी
स्वप्नातच त्यांची मोठी अंतराळ वारी||
#पुन्हा एकदा ...
RDM

-


30 SEP 2020 AT 23:49

हा विस्तीर्ण अथांग पहुडलेला
आणि ही त्याला बिलगू पाहते
कोडे अलगड उलगडेना
तरी रेत बाजूस सारून पहाते..

-


21 SEP 2020 AT 5:07

Pubg , Ludo,
candy crush,
Dr.driving





IPL.

-


18 SEP 2020 AT 22:02

तिचं ते अबोल राहणं
नुस्ती हुरहूर लावतं
मनातल्या शब्दांचं
कवितेकडे फावतं..

-


18 SEP 2020 AT 20:46

तिने सुरुवात केली
पुनः एकदा बोलायला
आणि हा वेडा मात्र
नटून थटून फितूरला..

-


28 AUG 2020 AT 20:02

मी आणि माझे मित्र आरती झाल्यावर प्रसादाची वाट बघतांना.........

-


22 AUG 2020 AT 10:04

.......

-


22 AUG 2020 AT 9:22

तू गालातल्या गालात हसलीस ना....
चैत्राची पालवी फुटल्यासारखं वाटतं
मला तुझ्यासारख्या सावकाराकडे
चक्रवाढ व्याज फक्त फेडत राहावंसं वाटतं..

DTM

-


15 JUL 2020 AT 19:51

When HSC Board latestly announces results date...

Inner me*

-


Fetching Sagar Karanjavkar Quotes