Sagar Hanchate  
3 Followers · 5 Following

Joined 19 June 2019


Joined 19 June 2019
23 JAN AT 22:36

माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू, 
माझा Life ची गरज आहे तू ,
 माझा जगण्याचे कारण आहे तू, 
अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू

-


4 JAN AT 22:34

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते…

-


8 DEC 2024 AT 7:10

स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या ,
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
शुभ सकाळ

-


7 DEC 2024 AT 21:25


🎭 कोणा व्यक्तीला
समजून घेतल्याशिवाय
पसंत करु नका
आणि
त्या व्यक्तीला
समजून न घेता
गमावु पण नका! 🎭

🌾🍁शुभ रात्री🍁🌾

-


7 DEC 2024 AT 5:09


🙏आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे🙏
☝जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही👌🏻
😌शुभ सकाळ😌

-


6 DEC 2024 AT 21:30


👏🙏"झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा...
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!"🙏👏

🌾🍁🍁🌾शुभ रात्री

-


6 DEC 2024 AT 8:15



दुसऱ्याच्यां सुखासाठी
प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी नसतात.

🙏 शुभ सकाळ 🙏

-


5 DEC 2024 AT 22:00


😂😂 मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
" नेटसम्राटांना " 😂😂

🙏💐good Night💐🙏

-


16 OCT 2024 AT 22:01

किती क्यूट असतं ना ते रिलेशनशिप,
ज्यामध्ये दोघंही रोज भांडतात
पण तरीही एकमेंकाशिवाय राहू शकत नाहीत

-


13 JUL 2024 AT 22:27

I want to be with you always and forever. Nothing in this world can replace you in my heart.

-


Fetching Sagar Hanchate Quotes