31 DEC 2018 AT 16:26


जीवेत शारद: शतम्

💐 सस्नेह निमंत्रण 💐

श्रीमती कलावती गायकवाड
यांच्या ८३ वर्ष आयुपूर्ती प्रित्यर्थ
सहस्त्र चंद्र दर्शन समारंभ आयोजित करत आहोत या अमृत सोहळ्यास उपस्थित राहून त्यांच्या जीवन प्रवासातील अनेक स्मृतींना उजाळा देण्यात सहभागी व्हावे हीच नम्र विनंती.

निमंत्रक
सागर गायकवाड आणि परिवार

दिनांक ६ जानेवारी २०१९ सकाळी ११.३० वा.
१०३/२१, स्टार सिटी हौसिंग सोसायटी,
पंढरपूर फाटा, शिरवळ

-