अथांग प्रश्न मन उंदरा सारखे कोरतात.
काहूर माजते मनातील अनंत सूर्या मध्ये आगीचे विस्फोट होतात.
अन
वाफबनून अश्रुबनून बाहेर येऊन डोळ्यांसमोर जोरात किंचाळतात.
त्यावेळेस डोळे नुसते बघत बसतात अन तोंड मात्र गप्पच असत.
बस एव्हडच तर होत.
-
काय करू आता धरूनिय भीड
निःशंक हे तोंड वाजविले ।
नव्हे जगी कोणी मुकीयांच जान
सार्थक नव्हे लाजूनी हित ।
संत तुकाराम महाराज-
ना जाणे जिंदगी किस तर्हा खफा होगई है। हमसे
पाणी पिटा हु तो असुयोमे बेहेजाताहै।
और
खाब देखताहू आप का तो अखोसे निद खफा होजाती है।
नजाने किस तर्हाकी कशमकश है।
और
देखो जिदगी हमसे किस तर्हा खफा होगाई है।
हमसे ।-
पावसाची पहिली सर आणि पहिल्या पावसाचा कहर एक सारखा असतो.
कारण ढगांचा आवाज आणि नवजात कवींचा मानतील ओळी आधीच स्पष्ट नसतात ही वस्तू स्थिती आहे.
असो शेवटी कवी तर कवीच असतो!!!😀😀-
हम तो उनसे इतनाही चाहते थे ।
की आप सीर्फ हमारे दोस्त राहियेगा।
लेकिन कंबखत वो दोस्त कम हमसफर बनगये।
काश कुदरत को यही मंजुर हो।-
नको ते स्वप्न मी उराशी बाळगलेले होत।
तू दिलेल गुलाबाच फुल पाकळी गळे पर्यंत माझा वहीत संभाळलेल होत।
असो
जेघडल ते घडूदे तिच स्वप्न अजून पुन्हा रोज रात्री पडूदे-
शब्द शोभत नसतात काहींच्या तोंडून बोलताना.
पण मात्र काहींना सहन कराव लागत स्वतःची पोट भरताना.
नाती माझी माझी असताना मलाच उरली नाही जात
माझा आपुलकीच्या नात्यांनीच का! केला माझा घात.
पंथ परंपरा मला माहित नाही
मुठीत जीव ठेऊन जगता आता येतनाही
समतेचा नावाने जगण आता नकोस झालय. समतेचा नावा खाली शोषण चालू झालय.
आता रोख ठोक बोल पाहिजे.
अन समतेचा खरा अर्थ समजून समतेच्या खऱ्या वाटेवर चलायला पाहिजे.
-
The knowledge
Of
Symbols,
भारताचे घटनाकार,
विश्वरत्न, भारतरत्न,
आदर्श शिक्षक, मार्गदर्शक,
विधितज्ञ, बॅरिस्टर, कायदेमंत्री,
अर्थतज्ञा आणी असे सर्व विषयांचे
डॉ. अशा मानवास म्हणजेच
बा भीमबाबा यांचा जयंती निमित्त विनम्र अभिवादन-
कुछ देरकी खामोशी है। फिर शोर आयेगा तुम्हारा सिर्फ वक्त आया है। हमारा दौर आयेगा।
-