सोड हा अबोल रुसवा
माझे प्रिय राणी
किती दुःख देशील मजला
कसली ही आणीबाणी.
तुझ्या विरहाचे बाण
टोचतात हृदयात
तुझ्याविना अधुराच
मी या विशाल जगात
गाऊया मंजुळ गाणी
प्रिती ही फुलवूया
सोड हा रुसवा फुगवा
प्रेमाने जीवन जगुया.
✍ सचिन विश्वास..-
16 OCT 2018 AT 10:57