23 NOV 2018 AT 13:08

लेक म्हणजे आनंदाची हिरवळ
लेकीच्या जन्माचं स्वागत करूया
जणू भासे गोजिरी सुंदर परी
आनंदाने सुखाच्या झुल्यात झुलूया

✍ सचिन विश्वास

-