एक शख़्स,
उस घर को आग से बचाने मे लगा था
जो बरसोंसे खाली पड़ा हैं....-
I am living on my DREAMS...."
दो वक़्त की नमाज़ मे ही,
करलिया हैं याद उनको
हम चाँद का इंतजार क्यूं करे
ईंद मनाने के लिए ।-
ढगाळलेल्या आभाळातही
मि दूर पर्यंत पाहतो.
मि शोधलेला तुझ्यातला चंद्र
मग काहून ढगांमागे जातो?
त्या ढगांचा थेंब आणि
थेंबांचा जेव्हा पाऊस होतो.
ढग आभाळ सोडून जातात
अन चंद्र जागच्या जागीच राहतो....-
मैं तो युही घमंड करता रहा अपनो पर...
फिर पता चला कि,
परिंदे भी बिना दाणे के पास नहीं अाते.-
हृदयात दाटला जो आवाज येई कानी
सुर लागती जिव्हारी डोळ्यात येई पानी
अंधार हा पसरला डोळ्यात झोप नाही
निजल्या दाही दिशा कोणास खबर नाही
अलगत शतपावलांनी वारा छेडून गेला
'नको होती संगत' शेवटचा निरोप आला
काळीज तुटले .. शब्दहि फुटेना ...
रस्त्यातच उभा होतो पुढच काहीच दिसेना
चंद्रास शंका झाली पसरली शांतता काही
सारी रात्र संपत आली अन पापनीही हलली नाही
सकाळ झाली सूर्यकिरणांनी आत मजल घेतली
नव्हते माहित त्यांनाही, ती प्राणज्योत रात्रीच विझली.-
तु मेरी मोहोब्बत है जो आज भी फरार हैं
मैं अपने दुश्मनोकों कैद करकेही बैठा हू-
इन रिस्तो की घुटनसे मै दूर चला हू
तुझे होगा कुछ याद, मै सब भूल चला हू
क्यों खिंचे अगर तेरे मनमे ही नहीं है
वही रिस्तो की ड़ोर, आज मै तोड़ चला हू
जहाँ होती है क़िश्तोंमे, मेरे दिल की सौदेबाजी
वो तेरी गलिया, वो शहर, सब मै छोड़ चला हू
जो टूटकर बिछड़े है, अपनीही शान-ए-शौकत मै
ऐसे कितने मोती है, जिन्हे मैं छोड़ चला हू-
अब दो गज जमीन की भी चिंता ना रही
मैंने खुद को दफ़नाया है अपनेही अंदर-