सागर साठे   (सागर...✍🏻)
539 Followers · 79 Following

read more
Joined 13 April 2022


read more
Joined 13 April 2022

मरून जाईन मी
पण तुझ्या वाटेत येणार नाही
खुश आहेस दुसऱ्याच्या मिठीत तर
आयुष्याच पुन्हा तुझ्या येणार नाही....

-



प्रीत अबोली
जशी श्वेत सावली...
देऊनी दुःख जन्माच
सोडून गेली माझी बाहुली....

-



समय बडा बलवान है
सबका नशा उतरवता है....

-



बंध नव्याने जुळत आहेत
अनोळखी लोक हळू हळू
ओळखीचे होत आहेत...

-



कोणीच नाही माझे...
ऊन सावलीचा खेळ चाले
जसे आयुष्यच पलटूनी गेले...

-



भाव माझ्या मनीचे
शब्दांत मांडतो मी...
काहूर माझ्या मनातले
तुला सांगतो मी...

-



वेडा बाई आमची रुसून बसली
म्हणत होती तुझ्या साठी नटून बसली....

-



एकांतवेळी उभारी येते मनाला
आठवत बसतं भूतकाळातील स्वप्न
कसे भेटायचो एकमेकांना
त्या मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने....

-



तुझी माझी नाळ कधीच
तुटणार नाही...
जरी झालीस तू दूर
तुझ्याशी असलेलं नात
कधीच तुटणार नाही....

-



नाळ तुटली म्हणून
ह्या जगात आलो...
जगाशी घट्ट नाळ
जोडून बैसलो....

-


Fetching सागर साठे Quotes