S. V. Patil.   (Shabdika Shayri)
493 Followers · 550 Following

read more
Joined 23 July 2021


read more
Joined 23 July 2021
2 DEC 2021 AT 16:56

खुशी मिलती है हमें
तुम्हारी आवाज सुनने सें
तुमसें बात करने से,
तुम युहीं मुस्कूराते रहो हमेशा,
खुशी मिलती है हमें
तुम्हारे मुस्कूराने से।।

-


2 DEC 2021 AT 16:50


सख्या रे नाही करमत तुझ्याविना
जीव खूप व्याकुळ होतो,
काहीच चांगलं वाटत नाही
आठवणीने घसा कोरडा पडतो.......
एकटं एकटं वाटते मनाला
सगळे आपले असुन सोबतीला
तुझीच उणीव भासते जीवाला
प्रीतीची ओढ तुझ्या संपतच नाही
कसं समजावू रे या वेड्या मनाला.....

Shabdika Shayri

-


2 DEC 2021 AT 16:30

तुम्हारे पायल की झंकार सें
बजती है मेरे दिल की बासूरी,
सजते है नये नये गीत होंठो पर
तुम्हारे गीतों से मेरे प्रेमगीत हो पुरे।।

-


2 DEC 2021 AT 13:21

प्यार है मुझे उन यादों से,
जीन यादों में तुम हो...
वो हर पल प्यारा है मुझे,
जो जिंदगी के खुशनुमा पल
साथ तुम्हारे बिताए है।

-


2 DEC 2021 AT 13:14

मेल्यावर तर परके पण
रडतात आपल्यासाठी,
पण जीवंत असताना
जे आपल्या दूःखात
आपल्या सोबत रडतात,
तीच खरी आपली माणसं असतात...

-


1 DEC 2021 AT 19:42

सख्या रे साथ असेल
जन्मभराची तूझी मला
तर नशीब माझं
फाटलेलं कसं असेल ?
सुखाची ओंजळ
नेहमीच भरलेली असेल
जर तुझ्या नशिबाशी
माझे नशिब जोडले असेल....

-


1 DEC 2021 AT 19:36

खूप जड होतं मन, तुझ्यापासून दुर जाताना
पाऊले उचलत नाहीत तुला सोडून जाताना....
वाटते कायम सोबत राहावे आपण जन्मभर
मला पाहायचे आहे सोबत तुझ्या दिवस आणि रात्र होताना....

-


1 DEC 2021 AT 19:23

आधीसारखे ते दिवस... आता कुठे राहीले, जे आधी होते,
तेव्हा फक्त प्रेम होतं आपल्यांत, आता फक्त अपेक्षांचं ओझच होतेय....

-


1 DEC 2021 AT 6:11

प्यार तो हमने किया दिल सें
पर निभा न सके प्यार को,
बेवफाई तो हमनें की थी
पर दर्द मिला उनको।
बस अब दिल लगानें की
चाहत नहीं किसीसे,
क्योंकी जितना प्यार मिला उनसे
जिंदगी में ऐसा कभी प्यार ना मिलेगा हमको
इसलिए कभीभी भूला ना पायेंगे उनको।

-


30 NOV 2021 AT 23:57

मोहब्बत है हमे, तुम्हारे प्यार से
प्यारभरे गुस्से से, तुम्हारे अल्फाजों सें
तुमनें तो कह दिया उस दीन
मत करो इतना प्यार हमसें
और तुम्हारी इसी खुशी के लिए
भुलना चाहा हमने हमारे प्यार को
पर उसे भूलाते भूलाते और गहरा
प्यार हुवा तुमसे,
भूलाने के लिए भी तो
याद करना पडता है महोब्बत को
और जभी तुम्हे याद करती हू
तभी चेहरे पर चमक आ जाती है,
फिर कैसे मिटाऊ
तुम्हारी महोब्बत को इस दिल सें....

-


Fetching S. V. Patil. Quotes