s s   (सुमित्र एडके 💱.)
1 Followers · 3 Following

Joined 3 April 2022


Joined 3 April 2022
8 MAR AT 11:01


८ मार्च जागतिक महिला दिन

जे हक्क अधिकार देवाने स्त्रियांना नाकारले ते हक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हिंदू कोड बिल लिहून दिले.
महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!💐

-


11 DEC 2023 AT 14:37

Relationship
Relationship is not about kiss, hug and romance. It's all about trust, loyal and never give up on each other..!!
💯💔😊

-


24 OCT 2023 AT 9:23

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💙🌍

भारतीय संविधानाचे निर्माता व मानव मुक्तीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीदिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन लाखोंना दीक्षा दिली.या धम्मक्रांतीतून महामानवाने पिढ्यानपिढ्या विषमतेत खितपत पडलेल्यांना तथागत भगवान गौतम बुध्दांचा समतेचा मार्ग मोकळा करून दिला. लाखो वंचितांना, धर्माच्या जोखडातून बाहेर काढून नवा धम्म दिला. कित्येक पिचलेल्या पिढ्यांना जातीयवादातून मुक्ती दिली.आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या,महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांचा प्रज्ञा शील करुणा हा सम्यक मार्ग दाखविला.सर्व भारतीयांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌍💙💫🎇👑

-


15 OCT 2023 AT 0:12

"बुद्ध म्हणजे पहाटे उगवलेला स्वयंप्रकाशित सूर्योदय.जो स्वतः च्या प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशित करत असतो.तसे बुद्धविचार सुद्धा प्रत्येक मनाला प्रकाशित करतात..!

-


15 OCT 2023 AT 0:06

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थिती मागे काही ना काही तरी चांगला हेतू लपलेला असतो तो ओळखण्या करीता ईश्वराशी कुतज्ञ राहून जीवनाचा हेतू समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल कारण आपली प्रामाणिकता हिचं जीवनाच्या मंचाच्यावर योग्यंता ठरवते!
💯

-


13 OCT 2023 AT 21:47

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगात येणारी संकटे ही आपल्यातल्या परक्या आणि परक्यातल्या आपल्या असणाऱ्या लोकांचे चेहरे दाखवण्याचे काम करत असतात!
💯💯👍

-


13 OCT 2023 AT 21:45

खरा आनंद तर हरण्यात येते,
कारण हरल्यानंतरच जिंकण्याची जीद्द तीव्र् होते,
अन् आत्मविश्वासात आनखी भर पडते..!💯

-


13 OCT 2023 AT 21:43

कोणाची तरी Smile आपलं दुःख नाहीस करण्याकरिता पूरीशी असते कारण प्रत्येकाला हसणं जमत नाही आणि ज्याला जमतं त्याला दुःखचं काय असतं तेंच कळत नाही!💯

-


13 OCT 2023 AT 21:41

करुणा,प्रेम आणि दया हा प्रत्येकाचा धर्म असला पाहिजे.
या भूतलावावरील प्रत्येक सजीव,प्राण्याना सुद्धा आपल्या आधाराची गरज आहे.त्यामुळे त्यांची सुद्धा काळजी घ्या..!💯👍

-


13 OCT 2023 AT 21:37

भुतकाळाच्या आठवणीत अन् ,
भविष्यकाच्या चिंतेत मनुष्य वर्तमानात
जीवनच जगने विसरतो...!
💯👍

-


Fetching s s Quotes