गेम चेंजर बनो दोस्त
क्योंकि दुनिया पहले से ही
खिलाड़ियों से भरी पडी है।-
🅰️ryan 🅱️have
(Aryan Born To Lead)
5.4k Followers · 29.4k Following
Motivational Speaker | Dreamer | Entrepreneur Transform Coach | Traveller | Philosopher | ... read more
Joined 11 April 2018
22 MAR 2023 AT 16:24
1 DEC 2022 AT 12:44
जेव्हा दिलेले पैसे परत भेटत नव्हते. तेव्हा एक गोष्ट तर समजली, कि ह्यापुढे लोकांना पैशासाठी उभे नाही करायचे.
-
18 JUL 2022 AT 9:55
माणसाच्या गरजा कमी असल्या की माणूस भेटेल ते काम करतो आणि गरजा वाढल्या की जास्त पगाराचे काम भेटले तरी ते छोटे वाटते.
-
14 JAN 2022 AT 0:38
बस आप अच्छे कर्म करते जाओ,
लोगो का क्या है, आज काम से याद करेंगे,
तो कल काम होते ही भूल जाएंगे।-
7 JAN 2022 AT 18:18
कोणत्याही ही परिस्थिती मध्ये स्वतःला घडवणे म्हणजेच स्वतःसाठी आणि समाजासाठी एका भक्कम पायरीचा निर्माण करणे.
-
7 JAN 2022 AT 18:08
खूप साऱ्या चांगल्या गोष्टी ह्या कित्येक आयुष्यात येणाऱ्या कठीण, बिकट, खडतर ,वाईट अनुभव आणि वेळ ह्यातून घडत असतात.
-