नवीन वर्ष आपल्यासाठी उत्साह, प्रेरणा, आणि शांततेचं नवं पर्व घेऊन येवो!
- नवीन वर्ष २०२५ च्या खूप खूप शुभेच्छा!-
"छत्रपती शिवरायांचा आठवावा प्रताप"
दिल्लीच्या तख्तासमोर मान न झुकविणाऱ्या
माझ्या राजाला विनम्र अभिवादन...!!-
धन्यवाद बोलून आपणास परके करायचे नाही...
आज माझ्या वाढदिवसा निमित्ताने आपण सर्वांनी व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, दूरध्वनी ने व प्रत्यक्ष शुभेछा व आशीर्वाद दिलात !
दिलेल्या शुभेच्छा दाखवलेला विश्वास, हे आशीर्वाद,मार्गदर्शन सदैव लाभावे व हा आपलास्नेह,असाच वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!-
भिंती वराच Calendar बदल बाकी आयुष्य तेचं...
( तू चाल फूड , तुलार गड्या भिती कश्याची आण परवाबी कुणाची )-
अभियंता होण सोप न्हाय,
पण हिरोजी इंदुलकर सारखं अभियंता होण अशक्यच..!!-
ज्या बहिणीला भाऊ नाहीये.
ती 'ताई' हक्काने मला 'राखी' पाठवू शकते. किंवा ज्या बहिणीला मला राखी पाठवावी वाटते. ती 'ताई' देखील हक्काने मला 'राखी' पाठवू शकते.
(राखी सोबत पुस्तक पाठवाल तर अधिक आनंद होईल.)
पत्ता :
नाव. निळूभाऊ उर्फ रविशंकर जमदाडे मु.पो. तावशी ता. पंढरपूर जि. सोलापूर
पिन नं. 413304
मो. नं 9763632750-
आपल्याला बोलणारे,पाहणारे,ऐकणारे, कमी असतील पण जळणारे ज्यादा झाले तर समजा आपली दिशा बरोबर...
-
वारी/एकादशी !❣️
विचार,कृती आणि आदर्श देणारी,
आधुनिक जगातील वाट दाखवणारी,
वैष्णवां पासून वैश्विक पर्यंत पोहचणारी,
शब्दा शब्दात ज्ञानोबा तुकोबा सांगणारी,
लहानापासून थोरापर्यंत गळाभेट करणारी
जिथे जात धर्म त्यागनारी,
अशी आमच्या इकडच्या विठूराया
वारी/एकादशी !❣️10.06.2022
-