बसतात अडून शब्द ही कधी कधी तुझ्यात गुंतण्या साठी..
-
Rutuja jagadale
1.0k Followers · 3 Following
ऋतुजा कांचन सुहास जगदाळे follow me on Instagram)@me_ek_rutu #Maharastra
Joined 13 May 2020
13 MAR 2023 AT 18:23
जे शक्य नाही त्या गोष्टीचा विचार करणं वेळीच सोडलेल बरं असतं..
-
8 MAR 2023 AT 20:50
तिच्यातल एक वेगळ ती पण समजून घेण काही अवघड नसतं
फक्त समजून घेता आलं पाहिजे..-
4 MAR 2023 AT 19:57
वास्तवाच्या पसाऱ्यात प्रत्येकालाच रोज कित्येक भुमिका चढवाव्या लागतात..
-
28 FEB 2023 AT 19:40
समाजाचे साखळदंड तोडून स्वतःच्या मनाचे मुसाफिर कधी कधी होता आलं पाहिजे आपल्याला..
-
24 FEB 2023 AT 19:25
प्रत्येक वेळेस आपल्या मनाप्रमाणे होतील असं नसतं.. काही गोष्टी आपल्याला स्विकारता ही आल्या पाहिजेत..
-
13 FEB 2023 AT 20:43
आयुष्यावर निस्वार्थी प्रेम केलं की..प्रेम करणारी माणसं ही मिळून जातात मित्रांनो..
-