Rutuja   (किंचितशी मी)
325 Followers · 34 Following

Marathi
Joined 14 July 2020


Marathi
Joined 14 July 2020
7 DEC 2023 AT 9:02

एकांत मजला गैर नाही
एकांतात ही मी स्वैर नाही.

-


1 NOV 2023 AT 20:48

पहिल्या नजरेतलं प्रेम खास असतं.

-


21 OCT 2023 AT 11:10

एकांताला ही सोबतीची गरज असते.

-


3 OCT 2023 AT 20:49

वारसा म्हणजे फक्त जबाबदारीच?

-


19 MAY 2023 AT 21:49

प्रत्येकासाठी तुझं असणं वेगवेगळं
तुझ्यासाठी तुझं 'तु' असणं महत्त्वाचं .

-


7 APR 2023 AT 15:13

बस्स.....एवढं निखळ हसता यावं.

-


29 MAR 2023 AT 10:53

प्रत्येकाकडे आप आपल्या वागण्याच स्वतःपुरतं का होईना पण एक " justification " असतंच.

-


16 MAR 2023 AT 10:52

कुठे गुंतायचं आणि कुठून बाहेर पडायचं एवढं समजलं तरी ते ' सुखच '

-


8 MAR 2023 AT 7:37

न सांगता, सवरता समजून घेते
"ती"

-


22 JAN 2023 AT 11:27

सगळेच चांदण्यांच जगणं जगत नाही
चंद्राचा एकटेपणा सोपा नसतो.

-


Fetching Rutuja Quotes