Rutika Marathe  
152 Followers · 195 Following

read more
Joined 11 May 2020


read more
Joined 11 May 2020
27 APR 2022 AT 8:18

Politician:- आप सभी के योगदान से ही मैं यहाँ तक पहुँचा हुँ!बस एक बार और मुझे वोट कर आपके मद्त के लिए मौका दो,
इस बार कोई बदलाव ना आये तो बताना🤣!

मैं - 👇

-


22 APR 2022 AT 9:46

मद्याचा प्याला मजेत पिऊ या,
ज्ञानाला मोबाईल मध्ये भरू या!

अशिक्षित वर्गाचा घालुनी मेळा,
सतेच्या घाली दबून मरू या ,
या आपण सगळे आंदोलन करून,
ज्ञानाला मोबाईल मध्ये भरू या,

आंदोलना साठी येऊ सोबत,
कॉलेज शाळेला जाऊ या,
परीक्षेची वेळ आली की आपण,
ज्ञानाला मोबाईल मध्ये भरू या!

भर बसेत दबून दबून जाऊ,
खडकर वाटेत डोकं फोडू,
आज नाही उद्या कडेल असो,
ज्ञानाला मोबाईल मध्ये भरून घेऊ!

वाचनाची आवड गेली शाळेची छडी मेली,
ऑफलाईन परीक्षेची सवय मोडून खाल्ली,
कितपत योग्य ठरेल ही शासकीय योजना ,
ज्ञान मोबाईल मध्ये मग उपयोग काय डोक्याचा?

-रुतिका मनोहर मराठे🚩

-


14 FEB 2022 AT 18:31


आज फूल महेंगे है।।
कल इतने सस्ते होंगे,
की कचरे में मिल जायेंगे।।

-


6 FEB 2022 AT 12:57

कैद हूं सालों से तस्बीरों में,
सासे लेना अब मुमकिन नही,
गौर से देखते है लोग मुझको,
मेरी कहानी सुनने के लिए है कोई ?

न जाने क्यों ये लोग पराये,
आते है मिलने के लिये मुझे,
मैं तो नही किसीकी दवा
फिर क्यों लगे रहते मेरे ख़ोज में?

शाम ढले सो जाती हूं ,
इन आँखों में परेशानी लेकर,
लोग सोचते क्या किस्मत मेरी,
लटकी म्यूजियम में तस्बीर बनकर,

~ कवयित्री रुतिका मराठे

-


29 JAN 2022 AT 20:41

भूतकाळाचा विचाराने,
जळजळतो हा जीव,
याला ही काय ठाव,
गुलाब मिळतो नशिबाने ।।

काट्याने भरलेली तर,
प्रेमाची फुले असतात,
अश्रूंतर मिळालेली फुले,
ही खरी प्रेमाची संपत्ती असते।।

भूतकाळाच्या विचाराने,
सुंदर भविष्यकाळ विसरतो,
देवाने जपून ठेवलं कोमल फुल विसरून,
भूतकाळात खुपसून बसून राहतो।।

~ रुतिका मनोहर मराठे


-


5 JAN 2022 AT 8:49

हजारो अनाथांची माय गं तू,
दुधावर एकवटणारी साय गं तू,

खडकर किती होत्या वाटा,
सामोरे जाण्याचे धाडस गं तू,

हजारो अनाथांना माई भेटली ,
आज पुन्हा ती वेळ का गं आली,

भेटलेली माई पुन्हा हरवुन गेली,
भेटलेली माई पुन्हा हरवुन गेली,

भावपूर्ण श्रद्धांजली माई.



-


1 JAN 2022 AT 9:15

३६५ दिवस ३६५ कोट,
नवी सुरुवात नव्या कवितांची ।।

नवी सुरुवात नव्या स्वप्नांची।।
नवी सुरुवात उंच उडण्याची,

नवी सुरुवात नव्या विचारांची,
नवी सुरुवात नव्या लेखणीची।।

नवी सुरुवात नव्या कागदांची,
नवी सुरुवात नव्या शाहीची।।

नवी सुरुवात नव्या कल्पनांची,
नवी सुरुवात नव्या प्रयत्नांची ।।

- रुतिका मराठे

-


21 DEC 2021 AT 13:19

दिल से सोचती हूं तुम्हे ,
किताबों में तुम ही तुम दिखते हो,
ओ राजकुमार मेरे हकीकत के पन्नों पर उतरने के लिये इतना क्यों डरतें हो ।।

~ रुतिका मराठे

-


4 DEC 2021 AT 20:23

सुरीसं धार तेज,
ना पोहूंचे इजा,
आपुले कर्म,
ठरवी योग्य ते,

-रुतिका मराठे

-


28 NOV 2021 AT 13:40

ये गं सखे खेळ फुगळी,
जाता जाता सासु घरी,
आठवण काढशील,माहेरची,
सुखाचा करशील ,संसार आनंदानी !

-


Fetching Rutika Marathe Quotes