Paid Content
-
तेरे चले जाने के बाद,
उनकी कहानियाँ सुनाने वालें तो कई मिले हैं मुझे....
पर मेरी बेताबियाँ जिन्हे बता सकूं,
ऐसा तेरे सिवा आज तक कोई और टकराया ही नहीं....!
तेरे चले जाने के बाद,
मोहब्बत के exam में नाकाम करने वाले तो कई मिले हैं मुझे....
पर मेरे दिल को,
कभी ना जुड़ने वाले हिस्सों में तोड़ने वाला तेरे सिवा कोई और मिला ही नहीं....!
तेरे चले जाने के बाद,
उनके यादों को लिखने पर मजबूर करने वाले तो कई मिले हैं मुझे....
पर जिस कहानी को अंजाम ना दे पाऊं,
ऐसा मेरे किरदार को बर्बाद करने में तेरे सिवा कोई और कामयाब हुआ ही नहीं....!!-
रखा तो उसने भी होगा कही पे संभाल के मुझे....
वरना गलती से ही सही, पर बात तो करती मेरी किसी से....!!-
इस काम के शोर में गलती से एक दिन सुकून का मिला था....
तेरी यादों ने हर बार की तरह इस बार भी वह छीन लिया था....!
Notebook के आखरी पन्ने पर मेरे ज़ख्मों का हिसाब जो हुआ था....
गुनाह होकर भी तुझे फिर एक बार मैंने बेगुनाह साबित किया था....!
पढ़कर इन लफ़्ज़ों को तेरा जवाब तो नहीं आया था....
शायद हर बार की तरह इस बार भी तुझे यह सब झूठ ही लगा था....!!-
त्यांनतर मात्र Job बद्दल confuse असणाऱ्या माझ्या डोक्यात वेगवेगळे calculations सुरू झाले. 'आपण दोघे एकाच company मध्ये place झालो तर...' हा विचार मनात एक वेगळीच feeling तयार करत होता. Lunch Break नंतर मी GD साठी आतमध्ये गेलो. 'हा Job मिळाला तर Life will be much Happier' हा विचार Indirectly मला tension देऊ लागला. पण Destinyचा त्या दिवशी वेगळाच plan होता. Group Discussion साठी आम्हाला Subject आला - 'Love Marriage❤️'. दुसरा कोणताही विषय आला असता तरी 99% chanches होते की मी त्या discussion मध्ये 2 lines च्या वर बोलू शकलो नसतो, पण या विषयावर माझ्या डोक्यात Already एक पुस्तक लिहून बसलेलो📔.
त्या दहा मिनिटांच्या Discussion नंतर मी ही HR Interview साठी select झालो⏳. रट्टा मारलेल्या Strengths आणि Weaknesses सांगितल्यानंतर finally मी तुझ्यासोबत same company मध्ये place झालेलो. त्या दिवशी त्या क्षणाला असं वाटलं की, First Yearच्या धडके पासून ते Last Year च्या या placement पर्यंत देवाने सर्व काही plan करून ठेवलेलं❣️.-
Music थांबल्यानंतर आपण त्या हरवलेल्या जगातून बाहेर आलो. त्या क्षणी मला काय वाटलं माहिती नाही, पण तुझ्याकडे पाहत मी गुडघ्यावर बसलो आणि तुझा हात हातात घेऊन जेवढं काही Romantic💖 आणि Filmy🎬 सुचत होतं ते बोललो.
"Miss मनवा शिरसाठ, I Just Want You To Know That I Always Appreciate You For How Wonderful Person You Are❣️!. जेव्हा मला तू पहिल्यांदा धडकलेलीस, तेव्हा ती 'मंद मनवा' माझ्या आयुष्याचा एवढा Important part बनेल असं कधी वाटलंही नव्हतं. मैत्री आणि प्रेम यांपलीकडे जाऊन माझ्यासोबत एक गोड-कडू-आंबट असं आठवणींच छोटंसं जग तयार केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!"-
Coffeeसोबत ते conversationही थंड पडत आहे, असं वाटत असतानाच चहाने त्यात तरतरी आणली. तिने पूर्वीसारखी non-filter बडबड करायला सुरुवात केली. Collegeमधील नवीन crush, Groupच्या करामती, Birthdayला झालेली पिटाई आणि self studyच्या नावाखाली बुडवले lectures यांवर गप्पा चालू झाल्या. दोघेही त्या 'Awkward Zone' मधून बाहेर येत आहेत, असं वाटत असतानाच cup रिकामे झाले.
त्यांनी तिच्याकडे पाहत Refillची order दिली. यावेळी मात्र तिने 'Try कर, चहाही वाईट नसतो' असं म्हणत स्वतः Coffeeवाला कप उचलला. दोघेही हकलेसे हसले. तिचं ते fraction of secondसाठी blush होणं त्याला जुन्या आठवणींमध्ये हरवण्यासाठी पुरेसं होतं. तिचं continuous बडबडत राहणं.... बोलताना लहान बाळासारखे expression देणं आणि त्या गबऱ्या गालांसोबत चिडून 'ऐकतोयस ना?' विचारणं, त्याला Galleryमध्ये hide केलेल्या photos चा Live Experience देत होतं. Coffeeची सवय झालेला तो बऱ्याच दिवसातून चहाची सवारी करत होता. Maybe तिच्याही डोक्यात अशेच विचार चालू होते.
Breakupनंतरच्या या भेटीला कुठे fullstop द्यावा, हे दोघांनाही कळत नव्हतं. चहा आणि coffeeची order repeat होत होती आणि दोघांचीही गाडी पुन्हा एकदा same stationकडे प्रवास करत होती.-
आज कई दिनों बाद तुझ पे कुछ लिखा था....
Notebook के आखरी पन्ने पर फिर मैं हसा था....!!-
आज बर्याच दिवसांनी तुझ्यावर काहीतरी लिहिलं होतं....
Notebookच शेवटचं पान नकळत पुन्हा एकदा भरवलं होतं....!
लिहू वाटत होते तेच जुने किस्से चे पुन्हा कधी घडणार नव्हते....
त्यामुळेच कदाचित या Practical मनाला 'ते' थोडेसे Emotional करून जात होते....!
आपल्या story सारखं, लिहितानाही Fullstop कुठे द्यावा हे मला कळत नव्हतं....
पहिल्या भेटीपासून ते शेवटच्या भांडणापर्यंत सर्वकाही Flashback मध्ये आठवत होतं....!
तसं पाहिलं तर कहानी ची अवस्था आजही चुरगळलेलीच होती....
पण शब्दांना मात्र कुठून तरी परत एकदा शाई चढली होती....!!
-