प्यार क्या होता है ये तुझे
पाकर मालूम हुआ...
और दर्द तो तुझे
खोकर ये मालूम हूआ.....!-
तिला बगताच मन माझं
तिच्या पाठी मागे पडले......
पण नंतर होणार नाही असे मला कळले .......
पण अचानकच आला एक क्षण आनंदाचा....
आणि,
ते पण माझ्या प्रेमात पडले.....
पण नकळत आला दुरावा....
पण,
दुरव्याचा आज पण नाही पुरावा....
आता वाटते की,
जिथं पण राहावं तीच आयुष्य आनंदाने भराव,
आणि
हळूच माझं आयुष्य इथेच सराव........🙂-
तुझ्या प्रत्येक क्षण व स्पर्शाचे साठवणी.....
तुझाच चेहरा आठवतो मनोमनी......
या जन्मी नाही मिळालं
तर काय झालं ?
पण तुझंच सहवास,
पुढच्या आयुष्यात जन्मोजन्मी........!-
आज हे जग राहिलं नसत..
लेकराला आई.....
भावांना ताई......
नवऱ्याला बायको..... तर,
मुलांच्या आयुष्यात एक प्रेयसी राहली नसती.....
ती राहली नसती तर कदाचित
आपन सुद्धा राहाल नसत.....
ते राहली नसती तर
हे आयुष्यच अर्धवट राहिले असते.......!-
यशाच्या शिखरावर पोहोचताना,
येणारी पहिली पायरी म्हणजे अपयश.......!-
रहा नेहमी इथे कोण कोणाचं आहे?...
सगळ्यांच्या आयुष्यात प्रवास हा सुखा-दुःखाचास आहे.....-
महबुब के गलियों में आकर ग़लती कर बैठे
पता नहीं कैसे हम ये सीढ़ी चढ़ बैठे
दिल औऱ दिमाग कि जंग में खुद से ही लड़ बैठे
न चाहते हुए भी मोहब्बत कर बैठे
एक दिन उनसे मुलाकात हुई
और,
हम नजाने कैसे उनसे प्यार कर बैठे.....
जाने अनजाने में ये हम
ग़लती कर बैठे...........!☺️-
मेरे
आँखोंपे सजे रहते हो तुम....
साँथ न होके भी ,
हमेशा दिल के पास रहते हो तुम..........
-
कधी चुकी नसतांना सुध्दा
आपली चुकी म्हणावं...
अबोलपणा सोडून आपण
स्वतः समोरच्याशी बोलावं...
जर वाटत असेल नात
जीवनभर जपून राहावं...
तर आपनच समोरच्याला
'थोड समजून घ्यावं'...........-