“There’s a lot of wonderful time to be spent discovering yourself. Fill yourself up with love. Become a whole being on your own. Go on adventures, wander around the city at night, sit in a coffee shop on your own, write on bathroom stalls, leave notes in library books, dress up for yourself, give to others, smile a lot.When you walk alone, eat alone, take trains and planes alone, you just learn to believe that the kindness of strangers is sometimes more valuable than the insecurity of long-lasting relationships. Live for yourself and be happy on your own.”
-
गलतिया तूने की,
सजा मुझे हुइ
दुख मुझे हुआ
रोने तू लगी
माफी तूने मांगी
चुप मैं रहा-
आयुष्यात निघून गेलेली
वेळ परत येत नाही,
घेतलेले निर्णय वापस
करता येत नाही,
त्यात वेळ कधीच
जबाबदार नसतो,
जबाबदार असतो तो
वेळेत घेतलेला चुकीचा निर्णय.-
प्रत्येक श्वासात तिच्या मी होतो
पण पाण्यात वाहून ती गेली
प्रत्येक शब्दात मी बसत होतो
पण दूर ती सोडून गेली
प्रत्येक पडणारा थेंब हा पाऊसच न्हवता
पण तो तिच्या डोळ्यातले अश्रू होते
-
ग़म नही तुम्हे भुलाने का
गम तोह बोरोसा टूटने से हुआ
प्यार के नाम पे धोका मिला
और दोस्ती के नाम पर सजा हुइ
दोस्त तोह मुझे बोहोत मिलेंगे
पर मेरे जैसा दोस्त तू कहा ढूंढेगा?-
सुंदर ती नव्हती
सुंदर तिचे प्रेम होते
बोलण्यात ती गोड नव्हती
गोड तिचे वागणे होते
वातावरणात ती बिघडली नव्हती
तिच्या मुळे वातावरण बिघडले होते-
गाल तिचे फुलाच्या पाकळी सारखे
केस तिचे आभाळाच्या ढगा सारखे
राग यावा तसे तिचे नखरे
प्रेम व्हावा तसा तिचा आवाज
छोटी ती नाजूक परी
स्वास तिचा अनं शब्द माझे-
पाऊसाचा थेंब तिच्या गालावरून वाहावं
एकटक तिला पाहून पूर्ण आयुष्य घालावं
उन्हाच्या किरणात तिचे Eyeliner उठून दिसावं
त्यात ऊन-वारा बनून मी तिला छळावं
सुंदरतेने सुद्धा तिला लाजून पहावं
तिच्या एका झलकेसाठी मी लढावं-
पाऊसाचा पहिला थेंब तिच्या केसातून वाहवं
एकटक तिला पाहत पूर्ण आयुष्य घालावं
उन्हाच्या किरणांनी तिच्या Eyeliner उठून दिसावं
त्यात ऊन-वारा बनून तिला छळावं
सुंदरतेने सुद्धा लाजून तिला बघवं
तिची एका झलकेसाठी मी लढावं-
सतवत होती तिची Smile
सतवत होता तीच Message,
सतवत होता तिचा आवाज
सतवत होता तिचा श्वास
सतवता सतवत एक सुरवात झाली
ती म्हणजे तुझ्या माझ्या मैत्रीची-