Rupesh Ravate-z   (RAVATEZ)
90 Followers · 55 Following

Joined 23 June 2017


Joined 23 June 2017
8 JAN 2018 AT 1:58

क्षणात ते थांबले
क्षणभर ते बोलले
क्षणात ते दूर गेले
क्षणभराची ती साथ

-


8 JAN 2018 AT 1:45

तिच्यासाठी शब्द
कमी पडत होते
म्हणून
मी कविता
करायला लागलो

-


22 DEC 2017 AT 22:23

आता ती रोज स्वप्नात येत नाही,
आता मला ती रोज आठवत नाही,
तिला नसेल माझी गरज,
तर माझे पण काही अडत नाही

-


11 DEC 2017 AT 20:20

You saw a dream to be with you on marine drive and I'm here with my car and dog. And with thousands of strangers.

-


6 DEC 2017 AT 19:54

आजकालची पोर पोरी आई-बापाला
प्रेम करत नाही,
आणि ४ दिवस आधी
भेटलेल्या व्यक्ती सोबत
राहायचे स्वप्न बघतात.

-


6 DEC 2017 AT 11:43

'Babe, I'm missing you. I'll meet you soon, wait for me' she texted,
Read the message she sent to me on her 5th death anniversary.

-


4 DEC 2017 AT 20:35

स्वप्न पाहणारे डोळे
आज तिच्यासाठी रडत होते

श्वास घेणारा हृदय
सतत तिची आठवण काढत होते

हलकासा वारा पण
तिच्या स्पर्शाची जाणीव करत होते

-


29 NOV 2017 AT 19:36

प्रेम काय होते तिला काय माहिती
प्रेमाला ती मैत्री समजायची

वेडा तर मी होतो
मैत्रीत पण प्रेम शोधत होतो

तिचा तो हलका स्पर्श पण
हृदयाचे बारीक तुकडे करायचे

-


28 NOV 2017 AT 21:38

ऐश तोह
साली जिंदगी
करती है,
मैं तोह सिर्फ
धुवा हु धुवा.

-


19 NOV 2017 AT 11:51

IF YOU
HURT
SOMEONE,
BE READY,
KARMA WILL
PAY BACK.

-


Fetching Rupesh Ravate-z Quotes