17 JAN 2018 AT 12:13

तुटलेले हे हृदय,
तर होठ हसायला लागलीत
एकट्या एकट्यात स्वःताला लपवायला लागलीत
संध्याकाळाचा उजेड अंधाऱ्यात डूब लागला
आणि माझी आधुरी कहाणी ऐकायला
चंद्र अनं तारे येऊ लागलीत.

- RAVATEZ