कोण म्हणत प्रेम एकदाच होते?
मला तर प्रेम रोज होते त्या आई सोबत जी जेवत नाही जोपर्यंत मी रात्री पार्टी करुण दारात येत नाही, मला रोज प्रेम होते त्या बापा सोबत ज्याणी तोंडातला आवडीचा घास मला भरवला, मला रोज प्रेम होते त्या बहिनीवर जीला माहिती असून की हा चुकला व किती पण खपला, तरी Support तिचाच होता, मला रोज प्रेम होते त्या मित्र-मैत्रिणीच्या मध्ये किती पण भांडानी झाल्यात तरी रात्री फ़ोन येणार, "जेवायल चलतोस का?" मुळात सांगायला गेला तर खुप सांगेल पण प्रेम फक्त एका मुला-मूली मध्येच नसते. एवढ नाजुक नसत रे हे प्रेम.- RAVATEZ
24 SEP 2017 AT 12:23