RUPALI PARNERKAR   (@RUPALI PARNERKAR)
98 Followers · 46 Following

https://b.sharechat.com/f2JOiXxcZ7
Joined 2 September 2020


https://b.sharechat.com/f2JOiXxcZ7
Joined 2 September 2020
8 MAY AT 18:30

वो सिंदूर से खेला था ,हम रक्त से खेलेंगे आंसू आंख से निकला था , हम पानी' गले का सूखा देंगे । ये जांबाज है नये भारत के पलटकर जवाब क्या दिया है।सम्मान औरत का तोड़ा था, वापस औरत ने ही लाया है।

-


5 MAY AT 17:36

*सुंदर नियोजन,सुरेख आयोजन*
*मानवतकरांच्या मुंजीचे,*
*खास प्रयोजन...!*
*"जिंतूरकरांची" बेंगलोरला झेप,*
*सुश्रुतच्या मुंजीचा, फक्कड बेत....*
*श्वेताची धावपळ,*
*भाऊजींची पळापळ* 😊
*पाहुनचारात कसर नाही,* *सगळंच अव्वल...!*👌तुमच्या आदरातिथ्याने,*
*थांबले आमचे ठोके,*
*काय ती झाडी,*
*काय ते हॉटेल,* काय तो निसर्ग,* *सगळंच ओके*.
👍😊

-


28 APR AT 21:31

धाडसी व्यक्तिमत्त्व,वागण्यात धडाडी , मावशी तुम्ही म्हणजे डॉन लेडी , प्रगल्भ विचार , आणि सुयोग्य आचार , अगदी चपखल बसवता गुण आणि अवगुंणांचा मेळ , अशीच जमत राहो आयुष्याची तिखट गोड भेळ ,,,,, कायम हसत राहा ही सदिच्छा ,मावशी तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂🎂🥳🥳

-


24 APR AT 17:03

का ? आर्त किंकाळी
माझी तुझ्या कानी ,
पोहचली नाही ।
का ?
आक्रोश ऐकून माझा , तुझी आत्मा द्रवली नाही ।
सहा दिवसांपूर्वी ,
सूर , मंगल सनई चे होते।
हाताची मेहंदी ही कशी तुला दिसली नाही ।
का ?.….
आयुष्यभरासाठी , धरलेला हात , क्षणात कसा सुटला ।
शरीरातून प्राण खेचताना ,
जीव तुकड्यात वाटला ।
का अर्धांग छेदताना
तुझा नेम चुकला नाही ।
का? .....
आतक्यांना धर्म नसतो । ऐकिवात होते ,
मात्र गोळी ज्यांना
मारली ते सारे हिंदूच होते।
हिंदुत्ववाची चीड ,
त्यांच्या डोळ्यांनी लपवली नाही ....का?

-


11 APR AT 16:46

झाड़ू , पोछा ,बर्तन,खाना ,
मेहमानों का आना जाना ।
सांस फूल जाती है,
काम जब गिनवाते हो ।
फिर भी पूछते हो के ,
दिन भर करती क्या हो ।
ना चला कभी कोई बहाना ,
हुवा काम से लौटकर ,
काम पर ही आना ,
बने हुए खाने को ,
फिरसे गर्म करवाते हो,
और फिर भी पूछते हो ' कि दिनभर करती क्या हो ।।

-


24 MAR AT 20:23

मन तटिनी परी निर्मळ ।
शब्दे ओघवे गंगाजळ।
तृष्णा जन्माची निवली।।
प्रेम कृपेची साऊली ।।
माझी माझी गुरुमाऊली।।
उमरखेड चे निवासी ।
झटती भक्त कल्याणासी।
जागृति स्वप्नि सुषुप्ती ।
त्यांचे ठायी भक्ती'
माझी दृढ झाली ।।
माझी माझी गुरुमाऊली।।
असाच असावा आशीर्वाद देवा। सेवेचा हा भाव । वृद्धिंगत व्हावा।।हात शिरी ठेविता । दासी चरणाशी आली।।
माझी माझी गुरुमाऊली।।

-


16 MAR AT 9:26

धन्य आजी दिन ,
अवतरले भूवरी तुकाराम।
नाना रीती केल्या कला ,
याती किती उद्धरील्या ।
करू साष्टांगे नमन ।।
अवतरले भूवरी तुकाराम।
वरी पिसा अंतरी शहाणा ,
तुका योगियांचा राणा ,
लावी सन्मार्गी मूढ़ जन । ।
अवतरले भुवरी तुकाराम।
नसे मोहमाया यत्किंचित ,
रमे सदवचनी सदोदित ।
नित्य भगवत चरणी लिन ।।
अवतरले भूवरी तुकाराम।
भक्ती रस करी सेवन
रंगपंचमी जन्मदिन ,
करी रंगांची उधळण ।।
अवतरले भूवरी तुकाराम

-


5 MAR AT 22:40

तिच्याशिवाय घराला जसे घरपण नाही ।
देव्हाऱ्यातील देवाला ही तसेच ; देवपन नाही।। गोठ्यात गाय , घरात माय ,
दुधाचा 'कस' वाढवी दुधावरची साय ।
सुखदुःखाचे मंथन होई , जेंव्हा हलते रवी ।।व्यवहारज्ञानाची व्याख्या जरा तिची चुकली , कारण प्रत्येक नाती तीन आपुलकीनं जपली।
तिच्या वागण्यात मी तू पण' कधीच जाणवत नाही ।।कधी आई , कधी पत्नी ,कधी लेक होते ।परके घर म्हणता म्हणता ती तुमच्यातीलच एक होते । दुधातील साखरेप्रमाणे हळूच मिसळून जाई।।
तिच्याशिवाय घराला खरंच घरपण नाही

-


10 FEB AT 0:09

गुलाबो की बादशाहत पर ना नाज करे जनाब । काँटों के सेज पर सोना पड़ता है ।
मेहकेने के लिए ।

-


5 FEB AT 1:00

स्वर मधुर संगीताचे' कर्नास आनंद देती , पाऊले चिमुकले ही' जणू विद्युलते परी चमकती , पाहण्यास आनंद सोहळा व्हावे सज्ज आपण ,,,, नजरे समोर आपुल्या अवतरे अवघे तारांगण ,,,,
निमंत्रण नव्हेच हा आग्रह आमुचा ...… उत्सव द्विगुणित होईल आगमनाने चिमुकल्यांचा 🙏🙏
सोनी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल ,,, वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा ...
दिनांक : 7 फेब्रुवारी 2025
वार : शुक्रवार ... स्थळ : सोनी इंटरनॅशनल स्कूल शिवाजी नगर जिंतूर 🙏

-


Fetching RUPALI PARNERKAR Quotes