जेव्हा असंख्य जाणीवांचं काहूर, ओठांवर येऊन दडतं आणि मनातल्या हळव्या शब्दांना जो पर्यंत तुझ्या डोळ्यातील स्पंदनांचा स्पर्श होत नाही...
तो पर्यंत मनातली तळमळ श्वासांचा वेग वाढवत असते! आणि जेव्हा त्या तुझ्या डोळ्यात एकरूप होतात ना, तेव्हा या मनाची एक केवील अपेक्षा असते, की तुझ्या खुलणाऱ्या ओठांनी गोंजारावं यांना!"
पाऊस, निरोप आणि अंतर असं वेडावून सोडतात....!!- रुपाली..... (सायरा✍️)
14 JUL 2022 AT 17:49