शिवाय तुझ्या कोणी मला एवढ्या easily मणवू नाही न शकत ...😇💓
तसं तुझ्या एवढं मी कोणावर रूसून ही नाही बसतं
दुनिये साठी आहे च कि मी तो हसरा चेहरा
पण माझं दुःख काय हे मी मांडतेच कि फक्त तुझ्याच जवळ हा
एकूण ही तू घेतोच कि बोलणे माझे
राग - राग हा माझा सहण करताना
तुला असं नाही का कधी वाटत ??? yrr एकदाच थांबवा व हिच रोज रोज चे हे ग्रहराणे 🙃🙄😑
वाटलं ही असेल तर dear Mitra 😍😇सहन करून घेत जा yrr 😌😂
अशी ही मी कुठे च राहणार तुझ्या सोबत आयुष्यभर
आणि सहन जरी होत नसलं तरी ही मला नक्कोच सांगू तु ते 🙄
माझं बस इतकंच म्हणणं हे तु मला जरा सहन करून घे...😌😇😂
नक्को त्या कारणा वरून भांडत नक्को जाऊ तू असा And most important thing is that रागवत ही नक्को जाऊ हा
रागव्याचा हक्क बस माझा हे तु बस मला मणवत जा 😌😇😂
बाकी तुझ्या शिवाय मला एवढं easily कोणी मणवू नाही न शकतं
तसं मी तुझ्या एवढं कोणावर रूसून ही नाही बसतं 💓😇
-
माझ्या मृतदेहावर एक कविता ठेवशील .......🍁🍁🍁
माझ्या मृतदेहावर एक कविता ठेवशील
त्या मध्ये मी केलेल्या चूका लिहशील
माझ्या मृतदेहावर एक कविता ठेवशील
चांगुलपणा ची आस मी ही नाही ना करत
माझा नटखट बालपण च त्यात लिहशील
माझ्या मृतदेहावर एक कविता ठेवशील
कवितेत असावा राग माझा अन् तो बालीशपणा
बोलता - बोलता बोलून टाकलेला तो दिवसातील पुर्ण क्षण हा
नको त्या गोष्टी चा अटृहास ही लिहलेला त्यात असावा अन् असावा त्या मध्ये माझा थोडा रूसवा
मी होती जेव्हा काय होतं ? आणि आता नाही तर काय - काय झालं ??
घडलं नडलं सर्व च लिहून टाकशील
अन् माझ्या मृतदेहावर एक कविता ठेवशील
पण मात्र असं नाही कि लिहिलेला
प्रत्येक शब्द देईल माझीच ती ग्वाही
लिहेल जरी तिरस्कार ती पेनाची शाई
सर्व च मान्य असेल मला ते सर्व काही
चूका अन् तो माझा वेडा बालिशपणा ही
पण तरीही जाता जाता मी
मला निरोप तु देतानी
पण मात्र माझ्या मृतदेहावर एक कविता नक्कीच तु ठेवशील........😍🤩
-
फिर एक दिन ऐसा आया
एक हंसता हूवा चेहरा मायूस हो गया ......
छूटा हो जैसे कुछ .... कुछ तो छूट गया
तुटा हो जैसे कुछ..... कुछ टूट सा गया
फिर एक दिन ऐसा आया
एक हंसता हुआ चेहरा मायूस हो गया
हंसती ती थी जब वोह लगती थी जैसे कोई
गुलशन कि कली खिलखिला कर हंस रही हो जैसे
जैसे लगता था ऐसे जैसे कि उसके ओंठो का मिलन
पंखुड़ियां का है कोई मिलन
पर अब मायूस चेहरा दिखता है ऐसा
जैसे कि फुल मुरझ गया हो जैसे
कुछ हूवा था लगता उसे
फिर मैंने देखते ही देखते देखा उसे
खुलकर जो बातें किया करती थीं मुझसे
आज़ मुझसे बात भी करने से टकरा रही है
हिचकिचा रही हो जैसे
बंधन में हो जैसे किसिके
या फिर चूभ रहीं हैं कोई बात उसे
कुछ एस तरह
मैंने आज उसे चूप - चूप सा देखा
फिर एक दिन ऐसा भी आया
कि एक हंसता हुआ चेहरा मायूस हो गया 🙂❤️💫-
चूक झाल्यावर सोडून देणारे तर भरपूर च असतात पण
चूक माफ करून साथ देणारे फार कमी असतात .
😊❤️🖤
-
एक दिन तो सब ही को चलें ही जाना है
फिर क्यों दिल को मारकर रोज जीता है तू
हर रोज बन्धन में बंधा सा है तु एक घायल पंछी सा
बंद पींजरे में कैद हो जैसे कैदी सा
एक दिन चला ही जाना है न
तो फिर हम जी ही क्यों न सकते हमारा दिल चाहे वैसा
तन मिठ्ठि का ए खत्म होने में
एक दिन भी ना ले पर
पहचान बनाने में कहीं घडीया बीत जाए
गुरुर - घमंड है भी ए किस बात का
छूट बोलकर तुमने कितनो को संदेजा
पाप का ना भय कोई
ए इन्सान एक दिन चले ही जाना है तो फिर क्यों
इतनी तेरी नियत है क्यों इतनी डगमगाई
क्या तेरा क्या मेरा
एक दिन चले ही जाना है
जाते जाते बस ए बोल लिखे जाना है
ना तेरा ना मेरा
ए वक्त का हिसाब है सबकुछ बस जानता है वह ऊपरवाला ❤️
-
साजरा करतोय प्रजासत्ताक दिन
नारे भली मोठी खुशी अधुरी है
बाबासाहेब आपके बिन
शिकवलं होतं शाळेतल्या मास्तरनं
मुलांनो , लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी तयार केलेले राज्य म्हणजे लोकशाही होय
पण , निवडणूक झाल्यावर मिळेना लवकर मग
कोणतीच सोय
म्हणे मास्तर भारतात आहे लोकशाही ,
बोलण्याचे हक्क फिरण्याचा अधिकार आहे आम्हां
मात्र मुलगी night duty करतेय तेच का खटकतेय तुम्हां
शास्त्राच्या नावाखाली किती ही अंधश्रद्धा बाळगताय
खुले आम मुलींचा सौदा तुम्ही का ? करताय
न्याय हा भंगाराच्या भावात बघा कसा विकतोय अन्
भष्टाचार किती हा वाढतोय
आझादी चे मोठे झेंडे तुम्ही हो गाडताय
पण कधी स्वत : च्या मनाला ही विचारा कि
आपण खरंच स्वतंत्र आहे पण कि नाही राव
गणराज्य साजरा करण्याचा खरा अर्थ तरी मग आहे तरी काय
कोणाच्या दडपणाखाली जगून तरी फायदा काय
कसाल्या हवंय कोणाचं बंधन
मनाला वाहून जाऊ दे तु प्रवाहासंग
आणि like share comment करायला हे नवयं
Insta किंवा WhatsApp
एक मनाचा निष्टय आहे
आता ते तुमच्या हातात आहे कि स्वतंत्र होऊन जगायचं
कि कोणाच्या दडपणाखाली मरायचं
"जय हिंद जय भारत "
वन्दे मातरम् !!🇮🇳🇮🇳🇮🇳
#HAPPY_REPUBLIC_DAY🧡💚🧡💚-
नातं एवढं कि
एक मोठी बहिण म्हणू की म्हणावं तुम्हा एक मैत्रीण
मला तर एकाच व्यक्तीत
तुमची अनेक रूपे मिळाली
आई सारखी काळजी अन्
एका मोठ्या बहिणी सारखा सांभाळ हि केला तुम्ही
अन् एका मैत्रिणीने प्रमाणे मनसोक्त माझ्या मस्तीत ही
सहभागी तुम्ही झालाय
नातं इतकं घट्ट पण
साधा एक photo ही सोबत नाही न आपुला
पण जाऊद्या ते दिखावा पेक्षा reality वर विश्वास आहे आमुचा
Nothing can forever च्या दुनियेत मला permanent व्यक्ती मिळाली बघा
शब्दांत नाही व्यक्त होणारी प्रतिमा तुमची ही
मी अनेक ही शब्द नी शब्द जोडली तरीही
नाहीच पुर्ण होणार तुमचं ते व्यक्तीमत्व
नाजुक साजुक तुमचं हळवं असं मन अन्
समजुतदार पुर्ण वागणुक तुमची
प्रसंसा करावयास ही मला शब्द कमी पडली
या खोट्या जगात प्रामाणिक पणाची आहात च तुम्हा माझी सावळी
मी शब्दांत ही नाही मांडू शकत आहे अशी ही एक माऊली
एक मोठी बहिण अनेक मैत्रिण ही माझी
लिहिता लिहिता मला शब्द ही जणू कमी पडली
माझा चिडचिड्या स्वभावाला ही शांत करेल
अन् माझ्या मस्तीतला ही प्रतिसाद
But ते काही ही असो हा पण you always support me
Thank you thank you so much diii
Love you a lot and miss you🙁😍
#wish u a very very happy birthday 🎂
#my wishes always with u ❤️😍
-
कोणी असावं .....
कोणी असावं
ज्या वर मी रूसाव
कोणी असावं
ज्या साठी मन माझं झुराव
कोणी तरी असावं
ज्याला मी रागवाव अन् त्याच्याच
खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडाव
कोणी असावं असं हक्काचं
ज्या सोबत रोज भांडावं अन्
परत सर्व काही विसरून ज्यान
मला प्रेमाने मिठीत घ्यावं
कोणी असावं ज्याला
मी मनातील माझ्या प्रत्येक एक गोष्ट सांगावी अन्
त्याने ही न चुकता माझी संपूर्ण कहाणी ऐकावी
अन् जेव्हा केव्हा मी शांत अशी झाली अचानक
त्याने मौन माझे ते समजावे अन्
बोलण्यास मला भाग पाडावे
कोणी असावं असं
ज्यासोबत मी तन मन धन मी माझं त्याला द्याव अन्
त्याने मोबदला मला बस आयुष्यभराची साथ द्यावी
त्याच्याच सोबत माझी दिवसांची पहाट अन्
रात्र व्हावी ...-