Roshni Chandankhede   (ROSHni✍)
81 Followers · 22 Following

Joined 21 November 2017


Joined 21 November 2017
7 MAR 2018 AT 19:13

देख रही हो ना??
खुश हूं मैं।

-


7 MAR 2018 AT 18:49

वैसे तो कई रंग हैं इस ज़िन्दगी में माँ
पर तुम होती तो ये रंगीन होती।

-


7 MAR 2018 AT 18:38

कह दो ना के तुम याद नहीं करते..
यू हर हिचकी पर तुम्हारा नाम लेना अच्छा नहीं लगता।

-


7 MAR 2018 AT 1:28

तुझं आयुष्यात येणं जणु स्वप्नांची ही सुंदर पहाट
भूतकाळाचा विसर आणि भविष्याची वाटचाल,
तुझ्या विचारांना, माझ्या शब्दांची साथ
गाठूया आपणही शिखर घेऊनिया हातात हात.

-


17 FEB 2018 AT 18:50

क्या तारीफ़ करे उस बशर की,
जो खुदमें एक तारीफ़ हो।

-


17 FEB 2018 AT 17:17

कुछ तो बात हैं उस शक़्स में
वरना यूँ क़ायनात ना लगी होती हमे मिलाने में।

-


22 JAN 2018 AT 13:17

नात्यातील ओलावा कमी झाला की
गैरसमजुतीच्या भेगा पडू लागतात

-


22 JAN 2018 AT 13:04

समजवनं खूप सोपं असतं
आणि
समजून घेणं तेवढंच कठीण

-


19 JAN 2018 AT 16:45

हरवतात ती
"माणसं"
असतात त्या
"आठवणी"

-


19 JAN 2018 AT 16:32

सांजवेळी जेव्हा मन एकटं असतं
तुला आठवून तुझ्यात रमतं
रिकामी बाक ही तुलाच शोधते
तुला भेटावसं तिला ही वाटतं

-


Fetching Roshni Chandankhede Quotes