भले गावी काही नसु देत
पण सुख मात्रभरभरून आहे...
आणि तेच सुख अनुभवण्यासाठी
आम्ही गावी जात असतो.❤️-
रोशन वाडेकर
2 Followers · 2 Following
Photography Travelling
Joined 30 December 2021
1 JAN 2022 AT 12:34
31 DEC 2021 AT 11:48
कोकण म्हणजे आठवणी,
कोकण म्हणजे मायेची माणसं,
कोकण म्हणजे जीवन,
आमचो कोकण म्हणजे स्वर्ग..
कोकण म्हणजे प्रत्येकाने अनुभवलेले सुख...-
30 DEC 2021 AT 23:47
जगाचा पाठीवर कुठे ही गेलो
तरी रमत नाही मन
मग विचार केला की आठवतात
गावात घावललेले क्षण
❤️कोकण❤️-