22 AUG 2019 AT 19:09

।।❤️खर प्रेम- true love❤️।।
जी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या 'मनाची सुंदरता- inner beauty' ओळखू शकते किंवा टीपू शकते आणि अश्या सुंदरतेच्या प्रेमात असते..तिच व्यक्ती खर प्रेम true love काय ते जाणवू,अनुभवू शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशीच व्यक्ती 'खर आणि निस्वार्थ प्रेम-true love'करून शकते।।

-