कधीच नाही घडत रे मित्रा कुणाच्या सावलीत वटवृक्ष!!
पोळणाऱ्या ऊन्हात तीळ तीळ जळत जावं लागतं पुन्हा उजळ्याला आणि घडायला हा वटवृक्ष!!
नको रे मित्रा तू करू हौस त्या बेफिकीर लता आणि वेलींची जी स्वतचं अस्तित्व वटवृक्षात शोधतात!!
मित्रा आयुष्यारुपी प्रखर ऊन्हात पाय रोवून उभा राहा, लढ, झेल तो गरम निखारा!!
सांभाळून स्वतला हो तुझाच तुझाच तू वटवृक्ष आगळा !!
❤️✍🏻 रोशनी भावसार- सुंठवाल ✍🏻❤️
-
Dedicated to meri maa
लफ्ज भी कही गुम हो जाते है आपकी एहमियत बया करते करते।।
जब जब देखूं आपकी तरफ बस हाथ भगवान के सामने जुड़ जाते है आपकी सलामती की दुवाएं मांगते मांगते।।
यूंही जब कभी जिंदगी का ख्याल आता है तब आंखे बस आपकी ओर ही देखती।।
मेरी हर एक रुकावट मुसीबत में मेरा हौसला बुलंद करती है आपकी मौजूदगी।।
आखिर मैं बस यही कहूंगी की आप है तो ज़िंदगी में नूर है ।।
जो आप है तभी हर दिन त्योहार है वरना हर त्योहार आपके बिना सुना है।।
मेरी बुनियाद वजूद हो आप आपसे मेरी सारी खुशी जुड़ी है।।
-रोशनी भावसार ✍🏻✍🏻-
जेव्हा विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळते तेव्हा जन्म होतो "आविष्काराचा"
आणि आविष्कार पाया बांधतो "मानवाच्या उत्क्रांतीचा"
✍️ रोशनी भावसार✍️-
।।पडता पडता बऱ्याचदा सावरलो मी ।।
।। सावरता सावरता माझा मलाच नव्याने गवसलो मी।।
❤️✍️रोशनी भावसार✍️❤️-
जीवन मे अपनी सरलता से लोग तुमको तौलेंगे
कई लोगो के लिए तुम नेक होंगे
कई लोगोके लिए तुम Fake होंगे
तो कई लोग के लिए तुम अनेको जैसे होंगे
तो वही कई लोगो के लिए तुम अनेको मैं एक होंगे
ये दुनिया ऐसी है जो अपने हिसाब से हर रोज़ अपना नज़रिया बदल देती है
तुम बस खुद को अपनी नजरोसे और भगवान की नज़रों से उतरने मत देना
दुनिया तो है ही लालची, इसके मनपसंद बनोगे तब खुद अपनी अंतर आत्मा से बिछड़ जाओगे।।-
।।आमचे स्वामी।।
जेव्हा सर्व रस्ते बंद होतात आणि आता आपली हार अटळ आहे असं वाटू लागतं त्यावेळेस खेळ सुरू होतो तो आमच्या स्वामींचा।
जेव्हा सर्व कडे गडद अंधारच दिसायला लागतो
त्यावेळी त्या अंधारात उजेडाचा प्रखर किरण बनून येतात ते आमचे स्वामी।
त्यांच्या प्रत्येक भक्ताची आई बनून अगदी प्रेमाने आणि प्रसंगी जरा फटकारून सांभाळ करतात ते आमचे स्वामी।
या कलियुग रुपी भयंकर वादळात जे आमचा प्रतिपाळ करतात ते आमचे स्वामी।
अवघे हे विश्व ज्यांच्या चरणात लीन आहे पण जे आम्हा पामर भक्तांच्या अधीन होतात ते आमचे स्वामी।
या तुमच्या अव्याज कृपेने जाहलो आम्ही धन्य, अर्पिला हा देह तुमच्या भक्तीतीत।
एक मनीची इच्छा पूर्ण कर समर्था प्रत्येक जन्मात चरण दास तुझाच होवो मी समर्था।
भक्ती माझी तोडकी मोडकी तू गोड करून घे समर्था।
✍️ रोशनी भावसार ✍️
-
ये ज़िन्दगी है मेरे दोस्त ,
यहा हार जीत तो आती जाती रहेगी,
तुम बस अपना हौसला बुलंद रखना ।।
आसमान खुला है तुम्हारे लिए,
तुम बस कभी अपने पंखो पे शक मत करना ।।
❤️✍️ ROSHANI BHAVSAR✍️❤️
-
तू माझा असा किनारा आहेस
जो माझ्या मनातल्या प्रचंड विचाररूपी लाटांना
अलगपणे विसावा देत स्वतः मध्ये सामावून घेतो
-
।। सबसे बेहतरीन साज अगर कही है, तो वो बस सादगी मैं ही है।।
❤️✍️ ROSHANI BHAVSAR✍️❤️-
निर्धास्तपणे 'व्यक्त' होण्यासाठी 'ऐकणारा' हा मनाने आणि विचारांनी 'सशक्त' असावा लागतो।।
✍️रोशनी भावसार✍️-