तुझं बोलणं कधी कधी खटकतं, तुझं काळजी करणं कधी कधी बंधन वाटतं, तुझं शिकवणं ओझं वाटतं, तुझं रागावणं भीतीदायक वाटतं, पण खरंच सांगू का...??? तुझं असणंच माझं आयुष्य आहे, कारण 'आई' तू आहेस ना म्हणून आज 'मी' आहे...— % &
अगर किसी बात पर हर वक़्त दोनों के बीच कुछ ना कुछ बिगड़ता हैं, औऱ उसका फ़र्क हर बार सिर्फ़ हमें ही पड़ता हो तो उस बात को त्यागकर आगे बढ़ना ही अच्छा हैं...— % &