तुझा उरलेला वेळ नको आहे..
तू माझ्यासाठी काढलेला वेळ हवा आहे..-
एक शिंपली
जशी मोत्याचे कवच बनून राहते
तसं
तुला आयुष्यभर जपून ठेवायचंय...-
आज कळतात mom च्या status चे अर्थ..
लेकिशिवाय बापाचं घर आणि आंगण..
अगदी सगळंच काही वाटत व्यर्थ..-
एक रंग असाच..
आयुष्यातून उडाला..
परतून येईल असंच वाटलं..
अचानक हवा घेऊन गेली की वावटळ..
अगदी गूढ बनून गेला..-
अगदी मरण येताना सुद्धा ते मला कळावं..
त्या क्षणापर्यंत तू माझ्या सोबत असावं..
क्षण शेवचा असला म्हणून काय झालं,
मन मात्र तुझ्याच विश्वात रमावं..
डोळे बंद होताना सुद्धा..
हृदय तुझच नाव घेत थांबावं..
श्री.-
Usse kyu nahi huaa pyar ❓
Because, she's not deserving for your love..
Taaj to fir bhi kanch ke tukade se ban jata hai..
Lekin,
Hira to kisi kismat wale ko hi milata hai♥️-
Ek panna jindgi ka,
Tere naam kiya tha..
Kore kagaz se shuruwat ki thi...
♥️
♥️
♥️
Aaj ek kitab me badal gai..-
नजर नजर की बात है
बस...
उनकी नजरों में
हमारे ख़्वाबों किमत थोडी सस्ती थी।-