Rohit Siddharth   (Rohit Siddharth)
52 Followers · 21 Following

Joined 20 April 2019


Joined 20 April 2019
12 SEP 2021 AT 12:07

कई दिलकश चेहरे रुमानी एहसास दिलाते है,
और कोई एक ही वक्त थमने का...!

-


27 APR 2021 AT 12:33

दुराव्यातही येई तुझा आभास घेऊनी,
तो पौर्णिमेचा चंद्र तुझी साक्ष देऊनी...!

-


15 APR 2021 AT 0:21

स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीतपंक्ती.
मग ओळ शेवटाची, सुचवून रात्र गेली....

-कविवर्य सुरेश भट

-


8 MAR 2021 AT 17:22

रात की खामोशी कुछ इस कदर केहने लगी हैं,

यादों को ताजा करके आँखे बेहने लगी हैं!!

-


22 JAN 2021 AT 19:42

तिच्याकडे पाहताना एक टक,
का कुणास ठाऊक मन बहरतय.
मनास विचारणा केल्यावर म्हणाले,
तिचं गोड हसू खुणावतय...

-


7 NOV 2020 AT 12:34

त्या समुद्र किनारी बसुन,‌ स्वप्न सजवावे,
त्या वाहणाऱ्या पाण्याला आपले दुःख सांगावे,
त्या लाटांना आपले विचार कळवावे,
त्या रेतीच्या ओंजळीत घर करावं,
अन् हळूच त्या ढगमगल्या मनाला,
पुन्हा समुद्राच्या लाठे सारखं,
सोज्वळ होण्यास सांगावं....!

-सायली येलवे

-


31 OCT 2020 AT 1:23

मौत के बाद का नरक किसे देखना,
जिंदगी जीने का गलत तरिका ही
जीतेजी नरक दिखा देता है..

-


26 JUL 2020 AT 2:32

उजालों के भिड में
अक्सर खुद को कही खो देते है हम.
यह अंधेरा ही है,
जो हमे अपने वजूद का एहसास दिलाता है

-


19 JUL 2020 AT 21:31

दव पिऊन नवेली,झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे जग उदास उदास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

-सुधीर मोघे

-


14 JUL 2020 AT 1:36


हा रस्ता आणि मी,
एरव्ही वर्दळीने आम्ही दोघेही बिथरतो,
पण या निरव शांततेत जणू दोघेही एकमेकांना स्वतंत्र पाहून सुखावतो...

-


Fetching Rohit Siddharth Quotes