Rohit Londhe
(रोहित लोंढे)
29 Followers · 16 Following
Joined 25 August 2020
26 FEB 2022 AT 8:44
मला काही बोलायचे आहे..?
तुझ्या वर असणार प्रेम तुलाच सांगायचे आहे..!
-
26 JAN 2022 AT 8:55
कळत नाही कधी कधी अश्रू दाटतात की तुंबतात.. त्यांनीही ओघळायला घाबरावं इतकं भीतीदायक आयुष्य कोणाच्या वाट्याला येऊ नये बाबूमोशाय...
Zindagi is fucking irritating
sometimes🤨— % &-
26 NOV 2021 AT 19:20
मनात कुठेतरी आहेस तू
याचा अर्थ माझ्या प्रेमात आहेस तू
टेंशन घेऊ नको सखे
याचं नाही सात जन्माची अर्धगिनी आहेस तू-
18 JAN 2022 AT 21:58
"अगर तुम कहो तो मैं खुद को भुला दूँ"
"तुम्हें भूल जाने की ताक़त नहीं है"-
14 JAN 2022 AT 10:38
तू म्हटलीस "आपल्यात तसं काही नव्हतंच!"
मग फक्त माझ्याच घरच्यांना तिळगुळ देताना
का तू लाजलीस?
का सर्वांसमोर माझ्याशी तुझं वागणं वेगळंच?
आणि एकांतात तू माझ्याशी तिळगुळ मागणं आणी तिळगुळ देणं..?-